oil tanker

नायजेरियातील जहाजावर 17 भारतीय बंदी ; विरारच्या तरुणाची व्हिडिओ बनवून सुटकेची मागणी

सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करुन या तरुणांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. लवकरात लवकर आम्हाला येथून सोडवावे असे हे तरुण व्हडिओच्या माध्यमातून सांगत आहेत. 

Nov 16, 2022, 06:34 PM IST

Burning Railway Track: रुळावर दूरपर्यंत लागली होती आग, हायस्पीड ट्रेन आली आणि...

Oil Tanker Crash On Railway Track: जगभरात रेल्वे अपघाताचं प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित मानलं जातं. पण जेव्हा कधी रेल्वेचा अपघात होतो, तेव्हा मात्र मृत आणि जखमींचा आकडा सर्वाधिक असतो. जगभरातून रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ मॅक्सिकोमधून समोर आला आहे. 

Oct 23, 2022, 02:00 PM IST

टँकरचा अपघात, फुकटातलं तेल मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी

कच्च्या सोयाबीन तेलाच्या टँकरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.

Jul 19, 2018, 11:25 PM IST

पाकिस्तानात ऑईल टँकरला आग, १२३ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर शहरात ऑईल टँकर पलटी झाल्याने लागलेल्या आगीत तब्बल १२३ जणांचा मृत्यू झालाय. तर १००हून जण जखमी झालेत. 

Jun 25, 2017, 04:57 PM IST

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकरला अपघात

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एक ऑईल टँकर पलटी झाल्याने हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पसरलं. 

Jan 19, 2017, 11:25 AM IST

खाद्यतेलाचा टँकर उलटला, तेल घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

वडूज दहिवडी मार्गावर खाद्यतेलाचा टँकर उलटला.

Jan 12, 2017, 09:02 PM IST

मुंबईत टँकरची पोलिसांना धडक, सहा पोलीस जखमी

सायन-पनवेल महामार्गावर चेंबूरमधल्या शिवाजी महाराज चौकात पेट्रोल टँकरनं ड्यूटीवर असलेल्या पोलीस पथकाला धडक दिली आहे.

Sep 3, 2016, 07:30 PM IST

ऑईल टँकरसह दोन गाड्या जळून खाक, आठ ठार

मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या विचित्र अपघातात आठ जण ठार तर १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jan 29, 2014, 09:44 AM IST

व्होल्वो बसला आग, ४५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बंगळुरु-हैदराबाद महामार्गावर कोठाकोटा येथे व्होल्वो बसची इंधनाची टाकी फुटल्याने बसला आग लागून ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशमधील महबूबनगर जिल्ह्यात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Oct 30, 2013, 10:11 AM IST

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकर पलटी

मुंबईत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री एक ऑईल टँकर पलटी झाल्यानं अपघात झाला. हा टँकर मुंबईहून नाशिककडे जात होता. टँकर पलटी झाल्यानं रस्त्यावर सर्वत्र तेलाचा तवंग पसरला होता त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. अखेर अग्नीशमन दलानं तेलाच्या तवंगावर माती टाकल्यानं वाहतूक सुरळीत झाली.

Nov 11, 2011, 08:23 AM IST