हुश्शss! गॅस सिलिंडर तब्बल 157 रुपयांनी स्वस्त, नवी किंमत काय?
LPG Price Cut: तेल, भाज्या, डाळी आणि तांदुळ यामोमाग आता आणखी काय काय महाग होणार असाच उद्विग्न प्रश्न सर्वसामान्यांनी विचारण्यास सुरुवात केली असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली.
Sep 1, 2023, 08:28 AM IST
LPG Price Cut: एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात
LPG Gas Cylinder Price Cut: एलपीजी सिलिंडर किमतीबाबत मोठी अपडेट. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशावरील भार कमी झालाय. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Jun 1, 2023, 07:39 AM ISTPetrol Disel Rate : पेट्रोल-डीझेलचे दर आणखी 'भडकणार'?
वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामांन्यांचं बजेट कोलमडतं. देशात 21 मे पासून पेट्रोल-डीझेलच्या दरात (Petrol Disel Rate) वाढ झालेली नाही.
Nov 8, 2022, 08:10 PM IST
VIDEO | नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलचा खडखडाट
Nashik Manmad Scarcity Of Diesel At Petrol Pump
May 30, 2022, 08:15 PM ISTमहागाईचा मोठा झटका, दुधानंतर आता स्वयंपाकाचा गॅस महागला
LPG Cylinder - स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. सिलिंडर (Gas Cylinder) महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे
Jul 1, 2021, 09:24 AM ISTअशा प्रकारे ३१ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतयं ७९ रुपयांत
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्हाला इतके रुपये का द्यावे लागतात यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.
Sep 14, 2017, 09:14 AM ISTपेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त
पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस आज रात्रीपासून स्वस्त झाला आहे.
Jul 31, 2015, 10:52 PM ISTदेशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 09:07 PM ISTदेशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं
सामान्य नागरिकांसाठी 'कभी खुशी, कभी गम'ची बातमी... देशात आज रात्रीपासून डिझेलचे दर कमी झाले आहेत तर दुसरीकडे पेट्रोलचे दर वाढले आहेत.
Jun 15, 2015, 08:35 PM ISTऑईल कंपन्यांविरुद्ध पेट्रोलपंप मालक आक्रमक, उद्या 'हाफ डे' बंद
देशातली पेट्रलपंप मालकांनी पुन्हा एकदा बंदचं हत्यार उपसलंय. आपल्या विविध मागण्यासाठी पेट्रोलपंप मालकांनी ११ एप्रिलरोजी एका शिफ्टमध्ये आपले पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 10, 2015, 11:19 AM ISTपेट्रोलचे दर ७० पैशांनी घटले!
पेट्रोलच्या दरांत प्रती लीटर ७० पैशांनी कपात करण्यात आलीय. सरकारी तेल विपणन कंपनी `इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी)`नं मंगळवारी या कपातीची घोषणा केली.
Apr 16, 2014, 11:23 AM ISTदहाव्या सिलिंडरच्या किंमतीत २२० रुपयांची वाढ
विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल २२० रुपयांनी महागलंय. त्यामुळं अनुदानित नऊ सिलिंडरनंतरचं दहावं विनाअनुदानित सिलिंडर तब्बल १२६४ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळं अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
Jan 1, 2014, 08:13 PM ISTअरे बापरे! डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार
रुपयाच्या घसरणीचा फटका डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर डिझेलच्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2013, 10:01 AM ISTपेट्रोलनंतर डिझेल महागले
पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. महागाईच्या आगीत पेट्रोलपाठोपाठ आता डिझेलच्या दरात ५० पैशानी वाढ करण्याचा निर्णय तेलकंपन्यांनी घेतलाय. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागूही झाली आहे.
Jul 2, 2013, 09:48 AM IST