नव्या नियमांमुळे ओबीसी विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची वाट बिकट
OBC Students In Trouble
Nov 14, 2024, 02:50 PM ISTसरकारने ओबीसी फेलोशिप बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी विद्यार्थी आक्रमक
महाराष्ट्रशासनाने ओबीसी फेलोशिप बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानात विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु आहे. OBC विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती सरकारची उदासीनता,उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचा सरकाराचा डाव असल्याचा आरोप ओबीसी विद्यार्थ्यांनी केला आहे.
Nov 11, 2023, 06:22 PM ISTअन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ
महाराष्ट्रात मराठाच नाही तर बाकीच्या जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ओबीसी महासंघाने केला आहे.
Oct 6, 2020, 07:12 PM ISTमागासवर्गीय शिष्यवृत्तीवरुन खडसेंचा सरकारला घरचा आहेर
मागसवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपये परत गेल्याचा मुद्द्यावरून आज एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. झी मीडियानं केलेल्या बातमीच्या आधारे खडसेंनी सरकारला प्रश्न विचारला. एकीकडे विद्यार्थ्यांना दोन दोन वर्ष विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत, दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही.
Dec 8, 2016, 04:22 PM IST