nysa devgn photos

DDLJ च्या रिमेकमध्ये झळकणार आर्यन खान आणि न्यासा?

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा बॉलिवूडच्या कल्ट चित्रपटांपैकी एक आहे. आजही या चित्रपटाचे करोडो चाहते आहेत. या चित्रपटाच्या रिमेकसंबंधी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. पण आता कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी DDLJ च्या रिमेकसंबंधी असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे चाहते उत्साहित आहेत. 

 

Aug 27, 2023, 04:57 PM IST

अजय देवगनच्या लेकीचा हॉट फोटो, चाहते 'क्लीन बोल्ड'

अजयच्या लेकीचे बोल्ड फोटो 'या' खास व्यक्तीने केले शेअर, ज्यामुळे चाहते झाले 'क्लीन बोल्ड'

 

Mar 27, 2022, 05:33 PM IST