nyc

साऊथ एशिअन फिल्म फेस्टिवलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची बाजी

 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार'  

Nov 21, 2019, 02:11 PM IST

कॅन्सरच्या अफवांनंतर समोर आला ऋषी कपूर यांचा हा फोटो

हा फोटो बघून तुम्हाला बसेल धक्का 

Oct 9, 2018, 10:04 AM IST

१० तासात महिलेशी अशी झाली छेडछाड

न्यूयॉर्क : अमेरिकेतल्या मॅनहॅन्टन स्ट्रीटवर एका महिलेशी पुरूषांनी कशी छेडछाड केली, कशी वर्तवणुक केली याचा एक व्हिडीओ सध्या यू-ट्यूबवर व्हायरल होतोय, एक गोप्रो कॅमेरा लावून, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत, हे दृश्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

 

 

Nov 2, 2014, 06:43 PM IST

'सँडी' वादळाने अमेरिकेत हाहाकार, १३ जणांचा मृत्यू

'सॅंडी' चक्रीवादळाने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. १४४ किलोमीटर प्रतितास वेगाने धडकणारे हे वादळ काल आठ वाजता न्यूजर्सीच्या किना-यावर येऊन धडकले.

Oct 30, 2012, 02:01 PM IST