nurse

नर्सनेच डॉक्टरचं गुप्तांग कापलं अन् त्याच दिवशी....; नंतर समोर आली धक्कादायक माहिती; रुग्णालयातच झाला होता बलात्कार...

बिहारमध्ये नर्सनेच डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. समस्तीपूरमधील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना नर्सने सर्जिकल ब्लेडने गुप्तांगावर हल्ला केला.

 

Sep 13, 2024, 03:22 PM IST

भूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून 'त्या' चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल

Taiwan Earthquake Nurse Video: तैवानमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपामुळं जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे. 

 

Apr 4, 2024, 07:32 PM IST

मृत्यूपूर्वी 'असा' आवाज काढतात लोक, नर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'ऐकणंही कठीण'

What Is Death Rattle: मागील अनेक वर्षांपासून ही महिला नर्स म्हणून रुग्णालयांमध्ये काम करत आहे. या महिलेने सोशल मीडियावरुन रुग्ण मृत्यूच्या आधी नेमकं काय करतात यासंदर्भातील अनुभव सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

Mar 16, 2024, 12:48 PM IST

मृत्यूपूर्वी नेमकं काय पुटपुटतात व्यक्ती? नर्सने केला धक्कादायक खुलासा!

मृत्यूपूर्वी नेमकं काय पुटपुटतात व्यक्ती? नर्सने केला धक्कादायक खुलासा!

Jul 20, 2023, 12:57 PM IST

Trending Video : दोन नर्सेसने तरुणांना केली बेदम मारहाण, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Bihar Hospital News : हे दोन तरुण वैद्यकीय प्रमाणपत्रे घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते तेव्हा ही धक्कादायक घटना घडली आहे. जेव्हा हे तरुण रुग्णालयात प्रमाणपत्रे घेण्यासाठी गेले होते तेव्हा...

Oct 23, 2022, 01:27 PM IST

धक्कादायक! नर्सनेच फासला माणुसकीला काळीमा, मृतदेहासोबत....

लासा होताच थेट तुरुंगात... घडलेला प्रकार हादरवणारा

 

Sep 13, 2022, 08:55 AM IST

मृत्यूच्या आठवड्याभरापूर्वी लोकांना 'या' गोष्टी दिसू लागतात; ICU मधील नर्सचा खुलासा

लोकांना मृत्यूदरम्यान आलेल्या अनुभवाबाबत नर्सने मोठा खुलासा केला आहे.

Aug 11, 2022, 01:07 PM IST

नववं आश्चर्य ? हॉस्पिटलच्या 10 नर्स, 1 डॉक्टर एकाच वेळी प्रेग्नेंट, 2 जणांची डिलेव्हरी तारीखही सारखीच

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 11 परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. यामध्ये 10 परिचारिका आणि एका डॉक्टरचा समावेश आहे.

May 13, 2022, 10:36 PM IST

45 दिवस कोरोनाग्रस्त नर्स कोमात, Viagra ने वाचवला जीव

कोरोनावरील उपचारांनी नाही तर व्हायग्राने दिलं जीवनदान 

Jan 3, 2022, 09:47 AM IST

लग्नाला नकार दिल्यावर नर्स तरूणीने उचललं टोकाचं पाऊलं

मुलीच्या भावाने केली पोलिसात तक्रार 

Jul 28, 2021, 01:12 PM IST
Pune Tehsildar On Hotel Bills In Crore Pending For Doctors And Nurse Stay In Hotel In Corona PT1M19S

पुणे | डॉक्टर, नर्सचे हॉटेल बील कोटींच्या घरात

Pune Tehsildar On Hotel Bills In Crore Pending For Doctors And Nurse Stay In Hotel In Corona

Jun 15, 2020, 11:15 PM IST

कोरोना । ‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या 'आशा' गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांच्या कामाची दखल.

Jun 5, 2020, 10:20 AM IST