numerology horoscope

Weekly Numerology : 'या' मूलांक असलेल्या लोकांना होणार धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य

Weekly Numerology :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Feb 4, 2024, 12:53 PM IST

Weekly Numerology : या आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य

Weekly Numerology :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Jan 28, 2024, 05:15 PM IST

Numerology 2023 : 'या' तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी 2023 हे वर्ष खूप लकी! जाणून घ्या वार्षिक भविष्य

Numerology 2023 in Marathi: नवीन वर्ष कसे असेल अशी प्रत्येकाला उत्सुकता असते. या तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी 2023 हे वर्ष लकी असणार आहे. या व्यक्ती पुढील वर्षात खूप प्रगती करतील आणि चांगले पैसे कमवतील. 

Nov 17, 2022, 11:07 AM IST

‘या’ तारखांना जन्मलेले लोक मानले जातात सर्वांत भाग्यवान; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही

 ज्योतिषशास्त्रा (Astrology) प्रमाणेच अंकशास्त्र (Numerology) देखील लोकांच्या जीवनावर परिणाम करते. हा एक असा प्रकार आहे ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भूतकाळ आणि भविष्याबद्दल माहिती मिळू शकते.    

Aug 24, 2022, 10:59 AM IST

कसा असेल तुमचा पुढचा आठवडा? जाणून घ्या टॅरो कार्डद्वारे!

टॅरो कार्डद्वारे तुमचा आठवडा कसा असेल ते बघूयात 

Aug 13, 2022, 03:23 PM IST

'या' लोकांच्या आयुष्यात कधीही नसते पैशांची कमी, तुमची जन्मतारीख काय सांगतो पाहा

अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचा स्वभाव सहज ओळखता येतो.

Apr 27, 2022, 06:56 PM IST