nse

Stock to Buy today | आज ऍक्शनमध्ये असतील हे 20 स्टॉक; लाखोंच्या कमाईची संधी

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Jan 7, 2022, 08:40 AM IST

Stock Market Crash | शेअर बाजार घसरण्याची महत्वाची कारणे; जाणून घ्या

भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली

Nov 26, 2021, 03:57 PM IST

Stock to Buy today | आजच्या सत्रात तुफान कमाईसाठी या शेअर्समध्ये करा ट्रेड

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Nov 25, 2021, 08:50 AM IST

Stock Market | फक्त 9 महिन्यात कमवा लाखोंचा नफा; या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला

Share Market : शेअर बाजारात खरेदीसाठी, शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी कॅश बाजारातील मजबूत स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीबाबत मूलभूत गोष्टी जाणून घ्या.

Nov 22, 2021, 03:47 PM IST

शेअर मार्केटमध्येही महाराष्ट्र आघाडीवर; NSE वर फक्त ७ महिन्यात १ कोटी गुंतवणूकदारांची नोंदणी

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येने सोमवारी ५ कोटींचा आकडा पार केला. 

Oct 26, 2021, 08:26 AM IST

NSE ने गुंतवणूकदारांना दिला विशेष सल्ला; जाणून घ्या अन्यथा कष्टाची कमाई गमावून बसाल

देशातील प्रमुख शेअर बाजार एनएसईने (NSE)ने शुक्रवारी गुंतवणूकदारांना म्हटले की, त्यांनी फक्त नोंदणीकृत शेअर ब्रोकर्सकडूनच व्यवहार करावेत.

Aug 28, 2021, 08:59 AM IST

एका वर्षात तीन पट रिटर्न: या IT शेअरने केली कमाल गुंतवणूकदार झाले मालामाल

 शेअर बाजारात गेल्या एका वर्षात अनेक शेअर मल्टीबॅगर ठरले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना अपेक्षापेक्षा कितीतरी  पट अधिक रिटर्न दिले आहेत

Aug 20, 2021, 11:41 AM IST

शेअर बाजार आवडे सर्वांना! NSE मध्ये एप्रिल 2021 नंतर 50 लाख गुंतवणूकदार वाढले

चालू आर्थिक वर्षात नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)मध्ये आतापर्यंत 50 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांनी नोंदणी केली आहे.

Aug 16, 2021, 07:52 AM IST

High Return Stocks 2021 | 'या' कंपनीच्या शेअरची 3 महिन्यात तगडी कमाई, 3 महिन्यात 1 लाखाचे 7 लाख 44 हजार

High Return Stocks : या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे चांगलेच मालामाल झाले आहेत.  

Aug 12, 2021, 05:09 PM IST

दिवाळीपूर्वीच शेअर बाजारात फटाके; Sensex सर्वोच्च स्तरावर

उच्चांकाच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच.... 

Nov 9, 2020, 10:03 AM IST

आणखी २ कंपन्यांचे आयपीओ २९ सप्टेंबर रोजी मार्केटमध्ये येणार

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा IPO देखील येत आहे

Sep 25, 2020, 05:51 PM IST
Share Market Nifty opens below Sensex falls PT56S

मुंबई| शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर

मुंबई| शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर

Aug 5, 2019, 01:50 PM IST

शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी समभाग विकायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.

Aug 5, 2019, 10:36 AM IST

बीएसई, एनएसईमध्ये मुहूर्ताचे व्यवहार

बीएसई, एनएसईमध्ये मुहूर्ताचे व्यवहार

Oct 19, 2017, 07:27 PM IST

रतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी

रतन टाटांनी पुन्हा जबाबदारी सांभाळली

Oct 25, 2016, 09:20 AM IST