Stock to buy today | बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; स्टॉक्सची यादी तयार

Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 25, 2022, 08:56 AM IST
Stock to buy today | बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; स्टॉक्सची यादी तयार title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये SOLAR IND, IDFC BANK, BANK OF BARODA, GALAXI SURF, NALCO, ITC, LINDE INDIA, ADANI PORTS, JINDAL WORLD, AVANTI FEEDS, Chennai Petro, IB Housing, Ramco Cement, Apollo Tyres, Apollo tricot, TImken, Websol, Oriental hotels, Shriram Transport Finance, LIC Hsg या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY SOLAR IND 
TARGET 2400 SL 2287

SELL IDFC BANK 
TARGET 43.50 SL 45.10

BUY BANK BARODA 92 CE 
TARGET 2 SL 0.85

BUY GALAXI SURF 
TARGET 3300 SL 3145

BUY NALCO
TARGET 130 SL 86

BUY ITC 
TARGET 245 DURATION 12 MONTHS

BUY LINDE INDIA 
TARGET 2850 SL 2650

SELL ADANI PORTS FUT 
TARGET 676 SL 710

BUY JINDAL WORLD 
TARGET 350 SL 318

BUY AVANTI FEEDS 
TARGET 650 SL 606

BUY JINDAL WORLD 
TARGET 350 SL 318

Buy Chennai Petro 
Target Rs 109 SL RS 102

Buy IB Housing 
Target Rs 216 SL RS 206

Buy Ramco Cement 900 PE
Target Rs 16 SL: RS 11

SELL Apollo Tyres FUT 
Target 205, SL 216

Buy Apollo tricot 
Target Rs 860 SL RS 810

Buy TImken 
Target Rs 2300 DUration 6 Months

Buy Websol 
Target Rs 140 SL Rs 130

Buy Oriental hotels 
Target Rs 55 SL RS 51.5

Sell Shriram Transport Finance FUT 
Target 1120, SL 1170

Sell LIC Hsg FUT
Target 325, SL 342

Buy Websol 
Target Rs 140 SL Rs 130