Stock Market Today: निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शेअर बाजारात अनपेक्षित बदल; Sensex - Nifty कितीवर? पाहाच
Stock Market Today: चार दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीने (share market teji) उघडला आहे. परंतु आजच्या गुजरात आणि हिमाचल निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (sensex and nifty) स्थिरताच दिसते आहे.
Dec 8, 2022, 10:08 AM ISTStock Market Today: शेअर मार्केटमध्ये उसळी की मंदी? Gujrat- Himachal Results च्या पार्श्वभुमीवर जाणून घ्या स्थिती
Stock Market Today: आज सकाळपासून गुजरात निवडणूकांच्या निकालांना (Gujrat Assembly Elections Results 2022) सुरूवात झाली आहे. त्यातून जागतिक बाजारात अनेक चढउतारही सुरू झाले आहेत.
Dec 8, 2022, 08:57 AM ISTSula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी
IPO Alert: शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची आणखी एक संधी लवकरच येणार आहे. सूला वाईनयार्ड्स आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.
Dec 6, 2022, 06:42 PM ISTTata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!
Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते.
Dec 6, 2022, 06:16 PM ISTShare Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य
Share Market: तुमच्यासाठी पुन्हा बंपर कमाईची संधी चालून आली आहे. तुमच्या खात्यात 15 हजार असतील तर तुम्हाला येथे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
Nov 27, 2022, 02:31 PM ISTMuhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?
Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद
Oct 24, 2022, 09:14 PM ISTगुंतवणुकीसाठी सज्ज व्हा! कंडोम बनवणारी ही कंपनी आणणार IPO
आयपीओ मार्केटमध्ये लवकरच आणखी एका दिग्गज कंपनीचं नाव जोडलं जाणार आहे
Sep 18, 2022, 05:55 PM ISTShare Market : शेअर बाजारात घसरणीला ब्रेक; Sensex 274 तर Nifty 75 अंकांनी वाढला
गेले दोन दिवस शेअर बाजारात (Share Market Opening Bell) सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजाराची आज (25 ऑगस्ट) सुरुवात तेजीसह झाली असून
Aug 25, 2022, 10:07 AM IST'हा' शेअर पोहचला 270 रूपयांवरून 50,000 रूपयांवर
एका multibagger stock ने नुकतीच एक मोठी मजल मारली आहे.
Aug 12, 2022, 11:42 PM IST'हे' पाच शेअर तुम्हाला देतील घसघशीत परतावा! तुमच्याकडे आहेत का...
त्यासाठी शेअर मार्केट तज्ञांनी खालील शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Aug 11, 2022, 02:57 PM ISTStock Market | लॉंग टर्म गुंतवणूकीसाठी 'या' शेअर्सची करा खरेदी; अशी संधी पुन्हा नाही
Share Market News | शेअर बाजारातील चढ - उतारामध्ये ब्रोकरेज फर्म्सने काही शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरमध्ये येत्या काळात दमदार तेजी येण्याची शक्यता आहे.
Aug 11, 2022, 08:42 AM ISTMultibagger Stock | फक्त 15 रुपयांचा शेअर पोहचला तब्बल 3000 रुपयांवर; गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा
शेअर बाजारात नेहमीच चढ उतार सुरू असते. शेअर्सच्या चढ उतारात अनेक शेअर गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. असे शेअर तुम्हाला भविष्यात तुम्हाला दमदार परतावा देऊ शकतात. अशाच शेअरबाबत आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. (Stock market)
Aug 9, 2022, 10:48 AM ISTScorpio-N च्या रेकॉर्ड बुकिंगनंतर महिंद्राच्या शेअरमध्ये मोठी उसळी; ब्रोकरेज हाऊसेसकडून गुंतवणूकीचा सल्ला
Mahindra Scorpio-N SUV: डिसेंबर 2022 पर्यंत ऑल न्यू स्कॉर्पिओ एनचे 20 हजाराहून अधिक युनिट्सची डिलिवरी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये Z8L वेरिएंटला प्राधान्य देण्यात येणार आहे. महिंद्रा कंपनीच्या वतीने ऑगस्ट 2022 च्या अखेरपर्यंत ग्राहकांना डिलिवरीच्या तारखेबाबत सूचित करणार आहे.
Aug 1, 2022, 03:39 PM ISTStock to Buy: टाइल्स उद्योगातील 'हा' भन्नाट शेअर देणार कोटींचा परतावा; मार्केट एक्सपर्ट्सचा सल्ला
Stock to Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य शेअरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी! मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी आज एका उत्तम शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Jul 28, 2022, 03:03 PM ISTसायबर भामट्यांकडून तुमच्या डीमॅट अकांऊटवर डल्ला? हॅकर्सकडून अशी होते अफरातफर
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला सावध करणारी ही बातमी आहे.
Jul 26, 2022, 07:49 PM IST