Stock to Buy today | आजच्या सत्रात तुफान कमाईसाठी या शेअर्समध्ये करा ट्रेड

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Nov 25, 2021, 08:50 AM IST
Stock to Buy today | आजच्या सत्रात तुफान कमाईसाठी या शेअर्समध्ये करा ट्रेड title=

मुंबई  : मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  Bajaj Healthcare, Manappuram, Wipro, Ratnamani Metal, Polyplex Corp, Gokaldas Export, Coal India, NLC India, Nazara Tech, CEAT, SJVN, Siemens, Grasim, Panacea Biotech, Tata Consumer Products, Delta Corp, Asian Paints, JK Tyre, TGV SRAAC आणि ONGC  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Bajaj Healthcare 
Target Rs 387 SL 364

Buy Manappuram 
Target Rs 182 SL RS 172

Buy Wipro 630 PE, December 
Target Rs 25 SL Rs 15

Buy Ratnamani Metal 
Target Rs 2300 SL RS 2160

Buy Polyplex Corp 
Target Rs 1810 SL Rs 1710

Buy Gokaldas Export 
Target Rs 400 अवधी 6 महिने

Buy Coal India 
Target Rs 165 SL RS 155

Buy NLC India 
Target Rs 68 SL Rs 64

Buy Nazara Tech 
Target Rs 2320 SL RS 2230

Buy CEAT 
Target Rs 1230 SL RS 1170

Buy Gokaldas Export 
Target Rs 400 अवधी 6 महिने

Buy SJVN
Target 30, sl - 28

Sell Siemens FUT
Target 2200, sl - 2290

Buy Grasim DEC 1740 PE @53 
Target 81, sl - 42

Buy Panacea Biotech 
Target 188, sl - 180

Buy Tata Consumer Products
Target 1000, sl - 720,  

Buy Delta Corp  
Target 350, अवधी - 6 महिने

Sell Asian Paints FUT 
Target 3050, sl - 3180

Buy TGV SRAAC
Target 53, sl - 50

Buy ONGC 
Target 156, sl - 150

Buy Tata Consumer Products
Target 1000, sl - 720, अवधी: 1 वर्ष