nr narayana murthy

..नाहीतर आज नारायण मूर्ती 'विप्रो'साठी काम करत असते; अजीम प्रेमजींच्या 'त्या' एका चुकीमुळे जन्मली Infosys

Wipro Azim Premji Infosys Connection Narayana Murthy: देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेली कंपनी ही सध्या सर्वात मोठा स्पर्धक असलेल्या कंपनीच्या एका चुकीमुळे जन्माला आली आहे असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले. पण हे खरं आहे. याबद्दलची माहिती स्वत: नारायण मूर्तींनी दिली आहे.

Jan 14, 2024, 03:18 PM IST

'70 तास काम करा' नंतर नारायण मुर्तींनी दिला नवा सल्ला, म्हणाले, '3 शिफ्टमध्ये काम...'

Narayan Murthy Statement: ज्येष्ठ उद्योगपती नारायण मुर्ती यांची सध्या चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचे 'आठवड्यातून 70 तास काम करा' या विधानाची बरीच चर्चा होती. त्यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. आता त्यांच्या नव्या विधानाची चर्चा आहे. 

Dec 1, 2023, 07:45 PM IST

'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य

Job News : नोकरदार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.

Oct 27, 2023, 11:12 AM IST

Infosys Success Story: 7 मित्र, हातात 10 हजार रूपये, पत्नीकडून कर्ज; 40 वर्षांपुर्वी नारायण मूर्ती यांनी असं साकारलं इन्फोसिसचं स्वप्न

Narayan Murthy Success Story Infosys: सात मित्र, हातात 10 हजार रूपये, पत्नीकडून कर्ज 40 वर्षांपुर्वी ज्येष्ठ उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती (How Narayan Murthy Startes Infosys) यांनी देशातील दुसरी मोठी आयटी (India's Second Largest IT Company) कंपनी उभारली. जाणून घ्या नारायण मुर्ती यांची सेक्सेस स्टोरी...

Mar 22, 2023, 06:23 PM IST