Criteria for National Party: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दणका; राष्ट्रीय पक्षासाठी निकष काय?
Criteria for National Party in india
Apr 10, 2023, 09:35 PM ISTNational Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTभाजपला धक्का, एकाच वेळी ८ आमदारांचा पक्षाला रामराम
या कारणामुळे उचलावं लागलं पाऊल
Mar 20, 2019, 10:57 AM ISTमेघालय: भाजपला रोखण्यासाठी राहुल गांधींचे दूत शिलाँगला रवाना
राजकीय रणनिती आखताना चूक होऊ नये आणि गोव्याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. म्हणूनच तर, मेघालयच्या सत्तेवर पकड मिळविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे दूत मेघालयची राजधानी शिलॉंगला रवाना झाले आहेत.
Mar 3, 2018, 12:26 PM ISTकाँग्रेसच्या पाच आमदारांचा एनपीपीमध्ये प्रवेश
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आता मेघालयात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
Jan 4, 2018, 10:31 PM IST