notice

फेसबुक डेटा चोरी प्रकरण : कॅम्ब्रिज एनालिटिकाला नोटीस

फेसबुक युजर्स डेटा लीकप्रकरणी सरकारने शुक्रवारी कॅंब्रिज एनालिटीकाला नोटीस जारी केलं आहे. ३१ मार्च पर्यंत या नोटीसचे उत्तर देण्यास सांगितले आहे. सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयातर्फे ही नोटीस जारी करण्यात आली आहे. युजर्सचा वैयक्तिक माहिती घेऊन त्याचा उपयोग मतदानासाठी करण असा गंभीर ठपका याप्रकरणात ठेवण्यात आलाय. 

Mar 24, 2018, 07:31 AM IST

औरंगाबाद | शहरातील कचराकोंडी २५ व्या दिवशी कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 03:55 PM IST

नागपूरकरांना वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:22 PM IST

कचऱ्याला वैतागून औरंगाबादकरांची पालिकेला नोटीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 08:41 PM IST

पुणे पोलिसांची खासदार असोदुद्दीन ओवेसी यांना नोटीस

पुण्यात आयोजित कार्यक्रमासाठी आलेले एमआयएमचे खासदार असोदुद्दीन ओवेसी यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली.

Mar 11, 2018, 12:26 AM IST

काँग्रेसेचे माजी मंत्री चतुर्वेदी यांच्यांवर कारवाई होणार!

 काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांसाठी शहर काँग्रेसनं बजावलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी दिलेली एक आठवड्याची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2018, 09:05 AM IST

मुंबई | हाजीअली दर्ग्यामुळे जल प्रदूषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 11:10 PM IST

पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. 

Jan 10, 2018, 10:00 PM IST

ठाणे | फायर एनओसी नसलेल्या आस्थापनावर कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 06:01 PM IST

मुंबई | ३१ डिसेंबरसाठी हॉटेलचालकांना पोलिसांच्या नोटीसा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 05:35 PM IST

बॉडी बिल्डर्सना सरकार धक्का देण्याच्या तयारीत

व्यायामशाळेत व्यायाम करण्यासोबतच तुम्ही जर, शरीर वाढवण्यासाठी सप्लीमेंटचा आधार घेत असाल तर, वेळीच सावधान. सरकार तुम्हाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Dec 26, 2017, 01:45 PM IST

मुंबई । उच्च न्यायालयाची केईएम रूग्णालयाला कारणे दाखवा नोटीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 09:19 PM IST

मृतांच्या कपाळावर क्रमांक... 'केईएम'ला कारणे दाखवा नोटीस

एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरी नंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरुन केइएम रुग्णालयालाही कारणे दाखवा बजावण्यात आलीय. 

Dec 14, 2017, 05:28 PM IST

निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस

काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Dec 13, 2017, 10:42 PM IST

कफ सिरप प्रमोट केल्याने विद्या बालनला नोटीस

फूड अॅण्ड ड्र्ग्ज असोसिएशनने विद्या बालनला कफ सिरपचे प्रमोशन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.

Dec 4, 2017, 01:30 PM IST