notice

भाजपसह 8 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

राज्यातल्या भाजपसह इतर आठ पक्षांना राज्य निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे.

Aug 29, 2016, 08:18 PM IST

दहीहंडी : मुंबईत पोलिसांकडून अनेकांना नोटीसा, ठाण्याकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर लादलेले निर्बंध झुगारून कोणी न्यायालयाचा अवमान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Aug 24, 2016, 11:17 PM IST

मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या नियमातच उत्सव साजरा करा अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा मनसे पदाधिकाऱ्यांना बजावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

Aug 23, 2016, 09:17 AM IST

आदर्श सोसायटी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. दरम्यान, अलिकडेच केंद्र सरकारने आदर्श इमारत आपल्या ताब्यात घेतली आहे.

Aug 16, 2016, 11:22 PM IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांचे प्रस्ताव रद्द केल्याने नोटीस

: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस बजावली आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन शाळा आणि दर्जावाढीसाठीच्या प्रलंबित प्रस्तावांवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शिक्षणमंत्र्यांनी ते प्रस्ताव रद्द केले होते.

Aug 12, 2016, 11:00 PM IST

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना नोटीस

तूरडाळीच्या किंमती नियंत्रित आणण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न केल्याप्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Jul 16, 2016, 06:53 PM IST

चालत्या ट्रेनमधून लटकणाऱ्या अनिल कपूरला रेल्वे प्रशासनाकडून नोटीस

अभिनेता अनिल कपूरला रेल्वेची स्टंटबाजी चांगलीच महाग पडणार आहे.  

Jul 15, 2016, 09:07 PM IST

आयआरबीच्या उपकंपनीला टर्मिनेशनची नोटीस

आयआरबीच्या उपकंपनीला टर्मिनेशनची नोटीस

Jul 5, 2016, 08:23 PM IST

पारसिक बोगद्यावरची १०० घरे खाली करण्याची मनपाने नोटीस

पारसिक बोगद्याच्या वर वाढलेल्या लोकवस्तीचा येथील डोंगराला धोका निर्माण झाला असतानाच येथील रहिवाशांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही या बोगद्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पारसिक बोगद्यावरची १०० घरं खाली करण्याची मनपाने नोटीस बजावली आहे. 

Jun 23, 2016, 08:40 AM IST