बिल्डरविरोधात सायरा बानूंचा अब्रूनुकसानीचा दावा
इतक्या कोटींचा दावा त्यांनी ठोकत समीर भोजवानीला एक नोटीस पाठवली आहे.
Jan 5, 2019, 11:00 AM IST
एव्हरेस्ट मसाल्यामुळे बिग बी अडचणीत
...या कारणामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे.
Nov 2, 2018, 11:28 AM ISTभीमा कोरेगाव अटकसत्र : मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस
मानवाधिकार कार्यकर्ते ही कारवाई म्हणजे सरकार विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आहेत
Aug 29, 2018, 02:54 PM ISTतरूणाईसह सेलिब्रेटींनाही #KikiChallengeची झिंग; पोलिसांकडून धोक्याचा इशारा कायम
पोलिसांनी आगोदरच सतर्कतेचा इशारा दिला आहे. पण, तहीरी #KikiChallengeचा हा ट्रेंड फॉलो करणे काही कमी होताना दिसत नाही.
Jul 29, 2018, 01:24 PM ISTमुंबई-पुणे महामार्गावर दिरंगाई, ठेकेदाराला नोटीस
प्रवाशांना जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतोय
Jul 18, 2018, 01:45 PM ISTजळगाव | राहुल गांधींना बाल हक्क आयोगाची नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 09:44 PM ISTजळगाव | राहुल गांधींना बाल हक्क आयोगाची नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 07:45 PM ISTनाशिक | विठ्ठलराव विखे-पाटील बँकेला आरबीआयची नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 05:54 PM ISTपश्चिमोत्तर राज्यात 'सागर' चक्रीवादळाचा इशारा
May 18, 2018, 04:56 PM ISTभाजपचा नवा डाव, शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी 'त्या' नगसेवकांना नोटीस
पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र झालाय. शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपने डाव टाकलाय.
May 11, 2018, 07:22 AM ISTउपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.
Apr 23, 2018, 08:34 PM IST'आर्मस्ट्राँग' जप्त, छगन भुजबळांना आणखी एक दणका
'आर्मस्ट्राँग' जप्त, छगन भुजबळांना आणखी एक दणका
Apr 11, 2018, 05:41 PM IST