VIDEO: बंद नोटांच्या बदल्यात मिळवा नव्या नोटा, पाहा कुठे आणि किती मिळतील पैसे
चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? मग, काळजी करु नका कारण आजही जुन्या नोटा बदली करुन दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 22, 2018, 04:42 PM IST१ जूनपासून SBI देणार ग्राहकांना झटका, कोण कोणते चार्ज घेणार..
एक जूनपासून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. सर्व्हिसवर सर्व्हिस चार्ज अधिक वाढणार आहे.
May 10, 2017, 11:27 PM ISTअनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा
चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय.
Jan 1, 2017, 11:22 AM ISTनोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर
केंद्र सरकारने बंदी आणलेल्या 500 आणि एक हजारांच्या नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर असल्याचे आणखी एका प्रकरणावरून पुढं आलंय.
Nov 28, 2016, 08:57 AM ISTउद्या सर्वसामान्यांना 'नोटाबदली' बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:13 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत 24 नोव्हेंबरला मोठा निर्णय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 07:34 PM IST५०० आणि १००० च्या नोटा बदलण्यास हा फॉर्म भरा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर आता आपल्या नोटा कशा बदलायच्या असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
Nov 9, 2016, 04:16 PM IST