not wear masks

मास्क न घालणाऱ्यांवर आता होणार कठोर कारवाई; कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता मोठा निर्णय

नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Aug 18, 2022, 06:19 AM IST

Corona : मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेची पुन्हा एकदा धडक कारवाईला सुरुवात

लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एकदा कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. ओमाय़क्रॉन व्हायरसमुळे पुन्हा एकदा धोका वाढत आहे. त्यामुळे रेल्वेने देखील आता कारवाईला सुरुवात केलीये.

Dec 27, 2021, 07:31 PM IST

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसीचे आयुक्त रस्त्यावर

मास्क न वापरणाऱ्या दुकानदार व नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई.

Sep 21, 2020, 04:42 PM IST