nostradamus

World War 3: 'या' दिवशी होणार तिसरे विश्वयुद्ध, नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी

तिसरे महायुद्ध होणार असे खूप वर्षांपासून म्हटले जात आहे. अशावेळी नॉस्ट्राडॅमस नावाने प्रसिद्ध असलेले अस्ट्रॉलॉजर कुशल कुमार यांनी यासंदर्भात भविष्यवामी केली आहे. कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाच्या तारखेची घोषणा केलीय, असं मिरर यूकेने म्हटलंय.डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, कुशल कुमार म्हणतात की विश्वयुद्ध 18 जून पासून सुरु होण्याची शक्यता आहे. 10 जून ते 29 जूनपर्यंत युद्ध भडकण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

Jun 17, 2024, 04:03 PM IST

150 वर्ष जगणार मनुष्य, वैज्ञानिक शोध घेणार? 2024साठी नास्त्रेदमसची भविष्यवाणी

 Nostradamus Predictions For 2024: नास्त्रेदमसने नवीन वर्षासाठी म्हणजेच 2024साठी भाकित वर्तवले आहे. तसंच, हवामानातील बदल, दुष्काळ आणि भूकंप या बाबतही भविष्यवाणी केली आहे. 

Dec 30, 2023, 01:10 PM IST

पुतिन यांची हत्या, सायबर हल्ले अन्...; 2024 संदर्भात Baba Vanga ची 7 धक्कादायक भाकितं

Baba Vanga Predictions For 2024 : दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये बाबा वेंगांच्या भविष्यावाणीची चर्चा होते. त्यांनी 2024 संदर्भात 7 धक्कादायक भाकितं केली आहेत.

Dec 8, 2023, 02:37 PM IST

2024 वर्ष अत्यंत भयानक; नॉस्ट्रॅडॅमसने केलेली भविष्यवाणी बाबा वेंगापेक्षा जास्त डेंजर

नॉस्ट्रॅडॅमसने 2024 वर्षासाठी केलेली भविष्यवाणी बाबा वेंगा याने केलेल्या बिष्यवाणी पेक्षा जास्त डेंजर आहे. 

Nov 8, 2023, 11:46 PM IST

आकाशातून आगीचा वर्षाव ते अंतराळात नवीन जग...नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीने टेन्शन वाढवलं

आजवर आपण पाहिलं की अनेक लोक आपल्या भविष्याविषयी भाकीतं करताना दिसतात. अनेक भाकीतं ही खरी असतात तर अनेक खोटी ठरतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही नेहमी बाब वेंगाची असते. त्यात आता फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्याविषयी वक्तव्य करणारे नॉस्ट्राडेमस चर्चेत आले आहेत. त्यांनी देखील काही भाकीतं केली होती. ती सगळी भाकीतं खरी ठरली आहेत. 

Sep 8, 2023, 07:06 PM IST

Nostradamus Predictions 2023: अवकाशापासून तिसऱ्या विश्वयुद्धापर्यंत; नॉस्त्रेदमस यांच्या 5 हादरवणाऱ्या भविष्यवाणी

बाबा वेंगालाही मागे टाकताहेत या भविष्यवाणी... जगभरात असं काही घडेल याची तुम्ही कल्पनाही केली नसावी... 

Oct 15, 2022, 09:20 AM IST

Nostradamus Chi Bhavishyavani 2022: तीन दिवस जग अंधारात जाणार! नॉस्ट्रॅडॅमसचा या वर्षातील सर्वात मोठा अंदाज

Nostradamus Predictions of 2022: फ्रेंच भविष्‍यवक्‍ता नॉस्ट्रॅडॅमसने 2022 वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. यातील काही गोष्टी खऱ्याही ठरल्या आहेत. त्यांना सांगितले होते की, 2022 मध्ये संपूर्ण जगात तीन दिवस अंधार असेल.

Oct 2, 2022, 10:49 AM IST

Nostradamus Prediction : 3 दिवस सूर्य दिसणार नाही..., नास्त्रेदमस यांची भयंकर भविष्यवाणी

रोबोट मानवावर नियंत्रण ठेवतील आणि ते हळूहळू संपूर्ण मानव जातीसाठी धोक्याचे बनू शकतात

Sep 18, 2022, 10:16 PM IST

Nostradamus: या वर्षी जगावर येणार मोठं संकट! नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीमुळे भीतीचं सावट

फ्रान्सचा महान भविष्यवेत्ता नास्त्रेदमस यांनी भविष्यातील अनेक घटनांबाबत आधीच भाकीत केलं आहे. त्यांनी केलेली काही भाकीतं तंतोतंत खरी ठरली आहेत.

Jul 19, 2022, 01:08 PM IST

जाणून घ्या २०१६ तील नॉस्ट्रॅडेमसच्या टॉप १० भविष्यवाणी

मुंबई : १६व्या शतकातील फ्रेंच तत्वज्ञानी ​​नेस्त्रेदमस हा जगातील भाकीत करण्यारा एक्सपर्ट मानला जातो.

Jan 13, 2016, 08:57 PM IST

नॉस्त्रेदमसचं तिसऱ्या महायुद्धावरील भविष्य!

१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रांसमध्ये जन्मलेल्या नास्त्रेदमसने तिसऱ्या महायुद्धाबद्दल भविष्यवाणी केली होती. त्याने मांडलेल्या जगाच्या भविष्यातील बहुसंख्य घटना खऱ्या ठरल्या आहेत.

Apr 8, 2013, 05:25 PM IST