north indian

परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची बातमी पुढे य़ेताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sep 3, 2021, 04:57 PM IST

उत्तर भारतीयांना हवंय महाराष्ट्रात OBC आरक्षण, मंत्र्यांकडून शिफारशीचं आश्वासन

राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना उत्तर भारतीयांच्या आरक्षणाची मागणी समोर आली आहे

Sep 3, 2021, 04:18 PM IST
Mumbai CM Fadanvis On North Indian PT3M31S

मुंबई । शहरात आलेले उत्तर भारतीय भाजपमुळे सुरक्षित - फडणवीस

भाजपचे सरकार आल्यानंतर मुंबईत उत्तर भारतीय लोकांना धमकावणे बंद झाले. धमकावणाऱ्या लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवली, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत उत्तर भारतीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते खूप जुने आहे. मुंबईच्या आजवरच्या विकासात उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे.

Jan 24, 2019, 11:30 PM IST

मुंबई | उत्तर भारतीयांच्या मुद्यावर मनसे vs नाना - फडणवीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 07:16 PM IST

मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये- मुख्यमंत्री

मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात. त्यासाठी मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Nov 30, 2017, 10:13 AM IST

मनसेच्या कार्यकर्त्यांची पुन्हा परप्रांतियांना मारहाण

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा परप्रांतियांना मारहाण सुरू केलीय. विक्रोळी पार्कसाईट इथे अमृत नगर भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केली. 

Sep 8, 2016, 05:36 PM IST

मुंबई महापालिकेआधी भाजपचा उत्तर भारतीय मतांवर डोळा

मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेऊन भाजपानं उत्तर भारतीयांना चुचकारण्यास सुरूवात केली आहे.

Sep 1, 2016, 07:39 PM IST

भाजपचा उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा, खास 'चोखा बाटी'चे आयोजन

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपने कंबर कसली आहे.'चोखा बाटी' हा उत्तर भारतीयांमध्ये एका खाद्य पदार्थाशी संबंधित असलेला कार्यक्रम मोठया प्रमाणात आयोजित करण्याचे भाजपने ठरवले आहे. 

Aug 20, 2016, 05:53 PM IST