north india weather update

Weather Update: थंडी जाणार पाऊस येणार! IMD कडून Alert

Weather Latest News: देशातील हवमानात पुढील काही दिवसांमध्ये मोठे बदल अपेक्षित असून, आता अनेक ठिकाणी लोकरी कपडे पुन्हा पेट्यांमध्ये जाऊन छत्र्या बाहेर येतील. कुठे त्यांचा वापर उन्हाळ्यापासून बचावासाठी होईल, तर कुठे पावसाचा मारा सोसण्यासाठी होईल. 

Feb 6, 2023, 08:39 AM IST

Weather Update: पर्वतीय भागात हिमस्खलनासोबत उर्वरित भारतामध्ये पावसाचा इशारा; पाहा Latest Alert

Weather Update: हवमान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा कडाका वाढेल. तर, दक्षिणेकडे मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. त्यामुळं सहलीसाठी निघण्याआधी ही बातमी पाहाच 

 

Feb 4, 2023, 08:11 AM IST

Cold Wave : UP मध्ये भयानक थंडी; शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने जीवाला धोका

उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून थंडीची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. येथे 24 तासांत 16 जणांचा हार्टअटॅकमुळे(Heart attack) मृत्यू झाला आहे. हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे

Jan 9, 2023, 11:28 PM IST

शिमल्यात झाली वर्षातील पहिली बर्फवृष्टी...

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात मंगळवारी रात्री बर्फवृष्टी झाली. 

Jan 24, 2018, 12:27 PM IST