'कॉस्मोपोलिटीन' मुंबईत 'अमराठी' नगरसेवकांची वाढती संख्या
महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई 'कॉस्मोपोलिटीन' असल्याचा एक तोटा मराठी माणसाच्या नजरेसमोर येऊ लागला आहे आणि तो म्हणजे इथं अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या... इथले उद्योगधंदे मराठी माणसाच्या हातात कधीच नव्हते, परंतु इथला राजकीय कारभार तरी मराठी हातांमध्ये होता. त्यालाच आता धक्के बसू लागलेत...
Feb 25, 2017, 09:20 PM ISTमुंबई महापालिकेतील अमराठी नगरसेवकांची संख्या ७३वर
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला जरी बहुमत मिळाले नसले तरी त्यांच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढलीये. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत अमराठी नगरसेवकांच्या संख्येतही वाढ झालीये.
Feb 24, 2017, 11:32 AM ISTमराठी-अमराठी वाद : आव्हाड पोलीस ठाण्यात; मनसेचीही उडी
उत्तर मुंबईतल्या दहिसरमधल्या एका इमारतीमधील मराठी-अमराठी वाद चांगलाच पेटलाय. राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतल्यानं परसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Jul 18, 2015, 08:54 PM ISTमराठी-अमराठी वाद : आव्हाड पोलीस ठाण्यात
मराठी-अमराठी वाद : आव्हाड पोलीस ठाण्यात
Jul 18, 2015, 08:44 PM ISTमुंबई : दहिसरमधील शाकाहारी मांसाहारी वाद चिघळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2015, 10:49 AM ISTमुंबई : मांसाहार केल्याने मराठी कुटुंबाला अमराठीकडून मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2015, 09:52 AM IST'मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा'
'मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा'
Jul 17, 2015, 09:53 PM IST'मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा'
मांसाहार करायचा नसेल तर आपापल्या राज्यांमध्ये चालते व्हा, असा इशारा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी अमराठी लोकांना दिलाय.
Jul 17, 2015, 09:30 PM ISTमराठी-अमराठी वाद; मराठी नाट्यनिर्मात्याला मारहाण
मुंबईतल्या दहिसरमध्ये मराठी-अमराठी वाद निर्माण झालाय.
Jul 17, 2015, 07:13 PM ISTअमराठी भाषिकांना पुणे विद्यापीठाची साथ
अमराठी भाषकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मराठी शिकविण्यासाठी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू केला आहे.
Jun 4, 2013, 07:45 PM IST