nokia c31

Nokia C31 : नोकियाचा 10,000 रुपयांत Smartphone,चार्ज केल्यावर 3 दिवस बॅटरी बॅकअप

Nokia Phone Under 10000: पुन्हा एकदा नोकिया धमाका करण्याच्या तयारीत आहे. यावेळी नोकियाने 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने दावा केलाय की, फोन पूर्ण चार्ज झाल्यावर 3 दिवस चालेल. 

Dec 16, 2022, 07:50 AM IST

Nokia चा 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लाँच, फीचर्स जाणून घ्या

एचएमडी ग्लोबलनं या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातील नोकिया G60 5G आणि X30 5G सह नोकिया C31 जागतिक बाजारपेठेत लाँच केला होता. आता फिनिश कंपनीने खिशाला परवडेल अशा Nokia C31 स्मार्टफोनची घोषणा चीनमध्ये केली आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Oct 17, 2022, 12:32 PM IST