VIDEO : हिजाबप्रकरणी तातडीने सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
VIDEO : हिजाबप्रकरणी तातडीने सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
Feb 11, 2022, 11:45 AM ISTरेल्वेमंत्री गोयल यांना प्रवाशाने सुनावलं, 'तुमच्यापेक्षा प्रभू चांगले होते'
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अपघात टाळण्यात अयशस्वी ठरले असले तरी ते आणि त्यांचं मंत्रालय सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होतं. लोक फक्त माजी रेल्वेमंत्री प्रभु यांना रेल्वे समस्या ट्विट करायचे आणि लोकांना लगेच ते प्रतिक्रिया द्यायचे. पण प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर रेल्वे मंत्रालय देखील आळशी झालं.
Oct 24, 2017, 03:59 PM IST