no entry

...या संवेदनशील ठिकाणी 'बेजबाबदार' पर्यटकांना बंदी!

 या परिसरात बेतालपणे वर्तन करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय

Jun 29, 2018, 02:07 PM IST

नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी दुचाकीस्वारासह उचलली, पुण्यातला धक्कादायक प्रकार

पुण्यात नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या गाडीनं दुचाकीस्वारासह दुचाकी उचलून गाडीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

May 31, 2018, 11:16 PM IST

पुणे । धक्कादायक, मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 08:28 PM IST

ठाणे-नवी मुंबई मार्गावर वाहनांना चार दिवस नो एंट्री

ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने नवी मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना आजपासून चार दिवसांसाठी ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. 

Dec 22, 2017, 08:36 AM IST

मुंबई । ओखी वादळामुळे चौपाट्यांवर कुणालाही प्रवेश नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 02:31 PM IST

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क 'नो एन्ट्री' असणार आहे.

Nov 14, 2017, 05:00 PM IST

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

Nov 14, 2017, 04:38 PM IST

आता या ओळखपत्रांशिवाय एअरपोर्टवर प्रवेश नाही

विमानतळावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा ब्यूरोने विमानतळावरील प्रवेशासाठी 10 ओळखपत्र अनिवार्य केले आहेत. ओळखपत्रांचा संबंधित गोंधळ दूर करण्यासाठी ब्यूरोने ही माहिती दिली आहे.

Oct 28, 2017, 01:12 PM IST

'अवजड वाहन प्रवेशबंदीमधून खासगी बसेसना वगळा'

'अवजड वाहन प्रवेशबंदीमधून खासगी बसेसना वगळण्याची मागणी करत आज मुंबई बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची घेतलीय.

Sep 15, 2017, 01:04 PM IST

अवजड वाहनं आणि बसना मुंबईत या वेळेत प्रवेश बंद

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.

Sep 13, 2017, 05:24 PM IST

पुणे, नाशिकमधील वाहनांना मुंबईत नो एन्ट्री

पुणे, नाशिकमधून येणारी वाहनांना मुंबईत नो एन्ट्री, पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडालाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आलेय.

Aug 29, 2017, 07:24 PM IST

पुजाऱ्यांनाच मंदिरात प्रवेशबंदी!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील सात पुजाऱ्यांना मंदिरात गैरवर्तन केल्याप्रकरणी वेगवेगळ्या कालावधीसाठी मंदिरात प्रवेश बंदीची शिक्षा देण्यात आली आहे.

Jul 14, 2017, 08:55 PM IST

पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये नो एन्ट्री

भारत-पाकिस्तानचे सध्याचे संबंध लक्षात घेता इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन अर्थात इम्पाची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली असून यामध्ये कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

Sep 29, 2016, 10:11 PM IST

रोखठोक : पाकिस्तानला 'नो एन्ट्री'

पाकिस्तानला 'नो एन्ट्री'

Sep 26, 2016, 10:48 PM IST