बिहार निवडणुकीतही भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न? शिंदेंचं जे झालं तेच नितीशकुमारांचं होणार? लालूंशी हात मिळवणी करणार?
Nitish Kumar : भाजपने महाराष्ट्र विधानसभेत राबवलेला पॅटर्न बिहारमध्येही वापरला जाण्याची शक्य़ता वर्तवली जातेय.. आणि त्यामुळे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले नितिशकुमार धास्तावल्याचं बोललं जातंय.. कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं जे झालं तेच बिहारमध्ये नितिशकुमारांचं होणार का? या भितीने नितिशकुमार धास्तावलेत..
Jan 3, 2025, 10:25 PM ISTअंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 12, 2024, 02:07 PM ISTअब की बार आंध्र-बिहार... ज्यांच्या पाठिंब्याने बनवलं सरकार, त्यांच्यासाठी खुलं केलं भंडार
Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 साठीच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात बिहार आणि आंध्रप्रदेशला भरभरून योजना देण्यात आल्या. एक्स्प्रेस-वे, गंगी नदीवर पूल, कॉरिडॉर अशा घोषणांचा पाऊस पडला.
Jul 23, 2024, 03:22 PM ISTआम्हाला 50000 कोटी द्या! मोदी सरकारकडे दोन्ही 'बाबूं'ची मागणी; पैशांचं काय करणार तेसुद्धा सांगितलं
Modi Government Union Budget 2024-2025: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मुख्य घटक पक्ष आहेत टीडीपी आणि जेडीयू.
Jul 9, 2024, 10:57 AM ISTबिहार सरकारने दिलेलं 65% आरक्षण रद्द, आता मराठा आरक्षणाचं काय होणार?
Bihar Reservation : आरक्षणाची मर्यादा जैसे थे! बिहारमध्ये नितीश कुमार सरकारला दणका. न्यायालयाच्या निर्देशांनतंर 65 टक्के आरक्षण रद्द.
Jun 20, 2024, 02:29 PM IST
नितीश कुमार यांनी मोदींच्या पाया पडून बिहारची लाज काढली; प्रशांत किशोर संतापले, 'एका राज्याचा मुख्यमंत्री...'
"एखाद्या राज्याचा नेता हा तेथील जनतेचा अभिमान असतो. पण नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून बिहारला लाज आणली," अशी टीका राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे.
Jun 15, 2024, 01:31 PM IST
VIDEO | मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीतून मुक्ती, रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
Rohit Pawar criticism ajit pawar news maharashtra pm modi cabinet
Jun 9, 2024, 05:35 PM ISTVIDEO | रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी
ramdas athvale raksha khadse prataprao jadhav Maharashtra MP in Modi Cabinet minister
Jun 9, 2024, 05:30 PM ISTVIDEO | फोन आलेल्या 48 खासदारांची बैठकीला उपस्थिती, 100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्याच्या सूचना
Modi Cabinet 2024 PM Narendra Modi Cabinet meeting
Jun 9, 2024, 05:25 PM ISTVIDEO | महाराष्ट्रातील 'या' 6 खासदारांची मंत्रिपदी वर्णी?
Narendra Modi Cabinet These Maharashtra MPs to be inducted as cabinet ministers
Jun 9, 2024, 05:10 PM ISTटी20 वर्ल्ड कपमध्येही Nitish Kumar चा बोलबाला, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेला तारलं
Who is Nitish Kumar : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आयसीसी क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेने बलाढ्या पाकिस्तानवर मात करत इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला धुळ चारली.
Jun 7, 2024, 04:20 PM ISTNDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले
Nitish Kumar Speech: एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण सर्व नेते उपस्थित होते. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नितीश कुमार यांच्या भाषणाने....
Jun 7, 2024, 02:25 PM ISTNDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता
NDA Meeting: आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.
Jun 7, 2024, 01:01 PM ISTमोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!
लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे. या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे.
Jun 7, 2024, 12:32 PM ISTModi 3.0: मोदी अल्पमतात सरकार चालवू शकणार? या 6 मुद्द्यांमधून जाणून घ्या
Modi 3.0: मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी तब्बल 23 वर्ष सत्ता चालवण्याचा अनुभव नरेंद्र मोदी यांच्या गाठीशी आहे. प्रत्येक वेळी त्यांनी बहुमत प्राप्त केलं. पण यावेळी देशाची राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे. भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाहीए.
Jun 6, 2024, 06:01 PM IST