nitin raut

आताची मोठी बातमी! वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याबरोबरच्या बैठकीत कामगार संघटनांची सकारात्मक चर्चा

Mar 29, 2022, 07:22 PM IST

संपकरी वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणार? उर्जामंत्री नितीन राऊत मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

उर्जा विभागातील कामगारांचा संप आणि मेस्मा कारवाईवरुन भेटीत चर्चा होण्याची शक्यता

Mar 29, 2022, 01:34 PM IST

वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार? उर्जामंत्री नितीन राऊत यांचं मोठं विधान

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक

Mar 28, 2022, 07:37 PM IST

शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल विधानसभेत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आज आणखी एक मोठी घोषणा केलीय.

Mar 16, 2022, 03:45 PM IST

काँग्रेस नेत्यांचीच काँग्रेस मंत्र्यांना अडचणीत आणण्याची खेळी; विधीमंडळात लक्षवेधी मांडणार

Maharashtra BUDGET SESSION 2022 : राज्यातील प्रदेश कॉंग्रेसमध्ये दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 

Mar 4, 2022, 08:22 AM IST

थकीत वीज बिल ग्राहकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, घेतला महत्वाचा निर्णय

Electricity Bill News : राज्यातील थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. थकीत विद्युत बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे.  

Mar 1, 2022, 07:00 PM IST
Minister Nitin Raut On Mahavitarans Financial Crisis Letter To CM Uddhav Thackeray PT1M43S

महावितरण आर्थिक संकटात, उर्जामंत्री काय म्हणतायत ऐकलं का?

Minister Nitin Raut On Mahavitarans Financial Crisis Letter To CM Uddhav Thackeray

Jan 24, 2022, 02:00 PM IST