'निठारी हत्याकांड' काय आहे? आरोपींची फाशी रद्द झाल्यानं एकच खळबळ
'निठारी हत्याकांड' काय आहे? आरोपींची फाशी रद्द झाल्यानं एकच खळबळ
Oct 16, 2023, 04:01 PM ISTNithari Case : देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपींची फाशी रद्द, घरात सापडलेले मुलांच्या मृतदेहाचे तुकडे
Nithari Case: बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर सिह पंढेर यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. अहलाहाबाद हाय कोर्टाने (Allahabad High Court) हा निकाल दिला आहे.
Oct 16, 2023, 01:07 PM IST