राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं?

12 जुलै

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नाची गाठ बांधणार आहे.

प्री वेडिंग

अनंत आणि राधिका यांनी जामनगरमध्ये धुमधडाक्यात प्री वेडिंग पार पडली. प्री वेडिंगसाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

इटली

तर दुसरं प्री-वेडिंग फंक्शन इटलीमध्ये पार पडलं. त्यावेळी राधिका मर्चंटने घातलेल्या ड्रेसची जोरदार चर्चा आहे.

रिया कपूर

अशातच अनिल कपूरची मुलगी रिया कपूर हिने राधिकाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी तिने ड्रेसचं वैशिष्ठय सांगितलं.

ड्रेसवर लव्ह लेटर

राधिकाच्या ड्रेसवर लव्ह लेटर लिहिलं आहे. वधूने वराला लिहिलेल्या पत्राला क्रिस्टलच्या सहय्याने फ्रेंच शिफॉनवर उतरवलं गेलं, असं रिया म्हणाली.

परिकथेसारखा लूक

एखाद्या गोंडस अशा राजकुमारीला शोभावा असा परिकथेसारखा लूक राधिकाचा दिसतोय.

आयव्हरी सॅटीन गाऊन

दरम्यान, राधिकाचा आयव्हरी सॅटीन गाऊन देखील चर्चेता विषय होता. या ड्रेसवर क्रिस्टल गुलाब जोडण्यात आले होते.

VIEW ALL

Read Next Story