सरंक्षण मंत्रालय सांभाळणाऱ्या कणखर महिला...
...अखेर केंद्रीय मंत्रिमंळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला. पंतप्रधानांनी अनपेक्षीतपणे अनेकांना डच्चू दिला तर, काहींचा खांदेपालट केला. काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यात उल्लेखनीय असे की, निर्मला सितारामण यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. बऱ्याच काळानंतर एका महिलेकडे या पदाची धूरा आल्यामुळे चर्चा होणे स्वाभाविक. म्हणूच जगभरातील कोणकोणत्या महिलांनी या पदाची धुरा सांभाळली यावर टाकलेला हा एक कटाक्ष...
Sep 3, 2017, 06:11 PM ISTनिर्मला सीतारमन बनल्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री
केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या निर्मला सीतारमन देशाच्या नव्या संरक्षण मंत्री बनल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागलेल्या निर्मला सीतारमन या दुस-या महिला ठरल्या आहेत.
Sep 3, 2017, 02:31 PM ISTनोटबंदीपासून जे पाहिजे होते ते मिळालं मोदींना...
नोटबंदीचे लक्ष्य बहुतांशी प्रमाणात पूर्ण झाले असल्याचे मत वाणिज्य मंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केले आहे. जी रोकड बँकीगच्या यंत्रणेत नव्हती ती आता बँकेतील खात्यांमध्ये पोहचली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Apr 9, 2017, 03:40 PM IST