Budget 2020: मोदी सरकारचा अर्थसंकल्प फक्त लांबलचक, आतून मात्र पोकळ- राहुल गांधी
अर्थसंकल्पात तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय दिसून आला नाही.
Feb 1, 2020, 02:30 PM ISTBudget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे
आता बँक बुडीत गेली किंवा डुबली तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत.
Feb 1, 2020, 02:09 PM ISTBudget 2020 : निर्मला सीतारामन यांच्या नावे सर्वात मोठ्या अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम
पाहा किती वेळात सादर करण्यात आला अर्थसंकल्प
Feb 1, 2020, 01:56 PM ISTBudget 2020: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला
वाहननिर्मिती क्षेत्रासाठीही सरकार मोठ्या पॅकेजची घोषणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्या.
Feb 1, 2020, 01:55 PM ISTमोदी सरकारकडून Income Tax दरात मोठी कपात; पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
जाणून घ्या तुमच्या उत्पन्नावर किती कर लागणार?
Feb 1, 2020, 01:22 PM ISTमंत्र्यांचे फोन बाहेर ठेवत मोदींची गुप्त बैठक
अर्थसंकल्पात सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यात येते.
Feb 1, 2020, 01:16 PM IST
Budget 2020 : ग्रामीण भागात इंटरनेट जाळे, ग्रामपंचायत-पोस्ट-अंगणवाडी होणार डिजीटल
ग्रामीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेट जाळे उभारण्यात येणार आहे.
Feb 1, 2020, 12:37 PM ISTBudget 2020: जाणून घ्या मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय करणार?
काय आहे मोदी सरकारचा १६ सूत्री कार्यक्रम?
Feb 1, 2020, 12:02 PM ISTBudget 2020 : सबका विकास करताना अर्थसंकल्पात गरिबांसाठी विविध योजना - अर्थमंत्री
सर्वसामान्यांना जे जे हवे आहे, ते या बजेटमध्ये मिळणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले.
Feb 1, 2020, 12:00 PM ISTBudget 2020 : ...म्हणून पुन्हा लाल रंगाच्या कापडातूनच आणलं गेलं 'वही खातं'
निर्मला सीतारामन यांनी संसदेत आणला अर्थसंकल्प
Feb 1, 2020, 11:58 AM ISTBudget 2020 : महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश - निर्मला सीतारामण
'अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले आहे.'
Feb 1, 2020, 11:32 AM ISTBudget 2020: अर्थमंत्र्याकडून बजेट छापणाऱ्या 'या' अधिकाऱ्याचे कौतुक; कारण वाचून थक्कच व्हाल
अर्थसंकल्प सादर होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयातच राहावे लागते.
Feb 1, 2020, 10:16 AM ISTBudget2020 : अर्थसंकल्प २०२० सादर; कुणाला काय मिळालं?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडला.
Feb 1, 2020, 09:58 AM ISTBudget 2020 : साऱ्यांचं लक्ष लागलेल्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास जरुर वाचा
Budget 2020 : केव्हा सादर झालेला पहिला अर्थसंकल्प?
Feb 1, 2020, 08:58 AM IST