nirmala sitharaman

बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...

 बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार आहेत.

 

Jul 28, 2021, 10:38 PM IST

PPF सह अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय मागे

Small savings schemes:पीपीएफसह (PPF) अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे.  

Apr 1, 2021, 08:58 AM IST

Budget 2021: पाहा बजेटमधून तुम्हाला काय मिळणार?

कोरोना आर्थिक महामारी नंतरचं पहिलं बजेट

 

Feb 1, 2021, 07:22 PM IST

Budget 2021 : बजेट संपताच सोनं इतक्या रूपयांनी घसरलं

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे अस्थिर होते. 

 

Feb 1, 2021, 04:28 PM IST

Budget 2021 Update: कोरोना लशीसाठी इतक्या कोटींची तरतूद, अर्थमंत्र्यांची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पात पहिल्याच टप्प्यात आरोग्य क्षेत्रासाठी यंदा 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी मोदी सरकार वेगवेगळ्या योजना नव्यानं आणणार आहे. इतकच नाही तर काही योजनांचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे. 

Feb 1, 2021, 11:58 AM IST

Budget 2021: खासदारांना कँटीनचे नाही तर आता 5 स्टार हॉटेलचे जेवण, 52 वर्षांची परंपरा मोडीत

 अर्थसंकल्प सादर होताना लोकसभा सदस्यांना मिळणारे जेवण उत्तर रेल्वेकडून  (Northern Railways) देण्यात येणार नाही.  

Jan 30, 2021, 11:34 AM IST

Budget 2021: एज्युकेशन लोन होणार स्वस्त ? विद्यार्थ्यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सितारामण आर्थिक बजेट सादर करणार आहेत.

Jan 28, 2021, 07:58 AM IST

Budget 2021 : लाल रंगाच्या कपड्यात नाही तर 'या' ऍपवर सादर होणार बजेट

 देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ऍपच्या माध्यमातून बजेट सादर होणार आहे. 

 

Jan 24, 2021, 09:39 AM IST

महागाईनं कंबरडं मोडणार, 'या' वस्तूंवर वाढणार 10% आयात कर?

आत्मनिर्भर भारतासाठी मोदी सरकारचा बजेट 2021मध्ये महत्त्वाचा निर्णय

Jan 20, 2021, 07:43 PM IST

कार, बाईक स्वस्त होण्याची शक्यता; प्रकाश जावडेकरांचे संकेत

सध्या कार, बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस वाट पाहणं फायद्याचं ठरु शकतं. 

Sep 6, 2020, 04:12 PM IST

निर्मला सीतारामन म्हणजे विषारी नागीण; तृणमुलच्या खासदाराची आक्षेपार्ह टीका

बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. 

Jul 5, 2020, 04:00 PM IST

स्थलांतरित मजुरांना स्वत:च्या गावातच रोजगार संधी; अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

पाहा सीतारमण यांनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या.... 

Jun 18, 2020, 06:30 PM IST

'निर्मला सीतारामन खोटं बोलतायत, केंद्र सरकार मजुरांच्या तिकिटांचा ८५ टक्के भार उचलत नाही'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ५४.७० कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले.

May 17, 2020, 08:38 PM IST