nimbus one

Nimbus Tiny EV: छत असलेल्या तीनचाकी बाइकबाबत उत्सुकता, कॉम्पॅक्ट कारपेक्षा पाच पट लहान

पावसाळ्यात दुचाकीववरून प्रवास करणं कठीण होतं. ही अडचण लक्षात घेऊन निंबस कंपनीने छत असलेली तीन चाकी बाजारात आणली आहे.

Jun 8, 2022, 02:12 PM IST