nilesh khare interview

Jitendra Awhad Interview: CM शिंदे आणि तुमची मैत्री का संपली? आव्हाडांनी केला खुलासा, म्हणाले "मला अटक झाली तेव्हा..."

Jitendra Awhad Black and White Interview: ठाण्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) या दोन नावांना वेगळं महत्त्व आहे. एकमेकांचे मित्र असणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये सत्तांतर झाल्यापासून मात्र शत्रुत्व निर्माण झालं आहे. यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमात केला आहे. 

 

Feb 7, 2023, 04:13 PM IST

Jitendra Awhad Interview: तुम्हाला 'बोक्या' का म्हणतात? जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, म्हणाले "माझे डोळे...."

Jitendra Awhad Black and White Interview: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अनेकदा मुस्लीमधार्जिणा असल्याची टीका केली जाते. तसंच त्यांचा उल्लेख जितुद्दीन, आव्हाडुद्दीन असाही केला जातो. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी 'झी 24 तास'च्या 'Black and White' कार्यक्रमात उत्तर दिलं आहे. 

 

Feb 7, 2023, 03:12 PM IST

"जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता...", शिवरायांसंबंधी 'त्या' विधानावर आव्हाडांनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

Jitendra Awhad Black and White Interview: जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता तेव्हा महाराजांना खूप मोठं करु शकत नाही. तो खूप मोठा औरंगजेब होता, ज्याला शिवाजी महाराजांनी लाथाडलं आणि खाली पाडलं असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विधानानंतर सुरु असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Feb 7, 2023, 02:30 PM IST