व्हिडिओ: अर्रर्..! WWE स्टार जॉन सीनाचे ब्रेकअप, निकीसोबतचे प्रेम संपृष्टात
निकी बेलानेो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की, 'अखेर सहा वर्षे एकत्र राहिल्यावर निकी बेला आणि जॉन सिना यांनी वेगले होण्याच निर्णय घेतला आहे.
Apr 16, 2018, 08:08 PM ISTWWE:...म्हणून सुपरस्टार जॉन सीनाने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट
२००९मध्ये जॉन सीनाने एलिजाबेथ हॉबरडेऊसोबत लग्न केले होते. एलिजाबेथ ही सीनासोबत एकाच वर्गात शिकत होती. लग्नानंतर सीनाने तीनच वर्षात पत्नीला घटस्फोट दिला.
Mar 29, 2018, 10:33 PM ISTरेसलिंग रिंगमध्येच जॉन सिनानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज
डब्ल्यूडब्लयूईचा सुपरस्टार जॉन सिनानं रेसलमेनिया ३३दरम्यान त्याची गर्लफ्रेंड निकी बेलाला प्रपोज केलं आहे.
Apr 3, 2017, 06:06 PM IST