मागील 10 वर्षात विराटने एकदाही 'हा' पदार्थ खाल्ला नाही! अनुष्काचा खुलासा; तुमच्यासाठीही तोट्याचा
Anushka Sharma On Virat Kohli Food: भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू असलेल्या विराटसंदर्भात त्याच्या पत्नीने एक फारच रंजक खुलासा केला आहे. मात्र हा खुलासा तुमच्याशीही कसा संबंधित आहे आणि तुम्हालाही हा पदार्थ कसा मारक ठरतोय समजून घ्या...
Dec 6, 2024, 11:24 AM ISTमॅच सुरू असताना विराट रोहितबद्दल नेमकं काय म्हणाला होता? 5 वर्षानंतर खुद्द अश्विनने केला खुलासा!
Ravichandran Ashwin Statement : विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) यांच्या आत्मविश्वासावर आर आश्विनने मोठं वक्तव्य करत चर्चेला पूर्णविराम लगावला आहे. त्यावेळी त्याने 5 वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला.
Sep 15, 2023, 05:00 AM ISTVirat Kohli : 2011 चा वर्ल्ड कप अन् भयानक स्वप्न, विराट प्रामाणिकपणे म्हणतो 'सोशल मीडिया असता तर...'
Virat Kohli On World Cup 2011 : 2011 च्या विश्वचषकादरम्यान सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया (Social Media) नव्हता. प्रामाणिकपणे सांगतो, हे एक भयानक स्वप्न ठरलं असतं, असं विराट कोहली म्हणाला आहे.
Aug 29, 2023, 09:31 AM ISTभीतीदायक स्वप्न का पडतात, तुम्हाला माहित आहे?
जाणून घेऊया की आपल्याला भीतीदायक स्वप्न का पडतात.
Jun 12, 2021, 06:57 PM ISTसलमान म्हणजे मला पडलेलं एक वाईट स्वप्न; रिलेशनशिपमध्ये विश्वासघात पचवणाऱ्या ऐश्वर्याची पहिली प्रतिक्रिया
सलमानशी ब्रेकअप केल्यानंतर ऐश्वर्याने का मानले देवाचे आभार?
Jun 2, 2021, 12:24 PM ISTव्हिडिओ : पत्नीसोबत फेरे घेतानाच नवरदेवाचा चुडीदार निसटला आणि...
लग्न हा एखाद्याच्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदी दिवस असतो... पण, याच दिवशी तुम्हाला ओशाळून टाकणारी एखादी घटना घडली.... आणि तीही सर्वांदेखत तर...
Jul 12, 2016, 03:31 PM ISTलेडीज स्पेशल - सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल
लेडीज स्पेशल - सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल
May 11, 2016, 03:03 PM ISTएका ड्रेनेजमध्ये दिसली मगर, नागरिकांत घबराट
प्राणीसंग्रहालयातील मगर संग्रहालयाबाहेरच्या ड्रेनेजमध्ये दिसल्यानं सोलापूर पालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा गलथान कारभार उघडकीस आलाय..
Dec 15, 2015, 05:46 PM ISTझोप येत नसेल, तर...
आजकालच्या दगदगीच्या जीवनात शांत निवांत झोप मिळणं दुरापास्त झालं आहे. डोक्यामधली अनेक टेन्शन्स, ताण-तणाव यामुळे डोक्यामध्ये नाना चिंता असतात आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. गंमत म्हणजे अशा झोपेवर एक गमतीशीर इलाज आहे.
Jan 6, 2013, 05:39 PM IST