nia

अमरावतीमध्ये उदयपूरप्रमाणे हत्याकांड? उमेश कोल्हेंच्या हत्येचा तपास NIA करणार

अमरावतीत उदयपूरची पुनरावृत्ती...नुपूर शर्माचं समर्थन केल्यानं व्यापा-याची हत्या झाल्याचा भाजपचा आरोप...

Jul 2, 2022, 03:17 PM IST
Delhi Advocates On NIA Special Court Verdict On Yasin Malik PT2M41S

IPC 121 अंतर्गंत यासिन मलिकला जन्मठेप

Delhi Advocates On NIA Special Court Verdict On Yasin Malik

May 25, 2022, 08:10 PM IST
 Srinagar Stone Pelting Begins As Kashmiri Separatist Leader Yasin Malik Pleaded Guilty PT2M58S

श्रीनगरमध्ये यासिन मलिकाच्या समर्थनाथ दगडफेक

Srinagar Stone Pelting Begins As Kashmiri Separatist Leader Yasin Malik Pleaded Guilty

May 25, 2022, 06:20 PM IST

Terror Funding मागे राजकीय कनेक्शन, NIAच्या तपासात उघड

'टेरर फंडिंग'मागे ( Terror Funding) राजकीय कनेक्शन (Political connections) असल्याची धक्कादायक माहिती NIAच्या तपासासून उघड झाली आहे.  

May 14, 2022, 10:06 AM IST

काश्मीरमध्ये निष्पाप लोकांवर अत्याचार केल्याची यासीन मलिककडून कबूली

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आणि फुटीरतावादी घटनांसाठी UAPA चा आरोपी असलेल्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख मोहम्मद यासिन मलिक (Yasin Malik) याने एनआयए कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. 

May 11, 2022, 06:44 PM IST
Karnal Four Terrorist Arrested Where In Nanded For Four Days And Visited Goa PT46S

दाऊदचा सहकारी NIA च्या ताब्यात; मलिक यांच्याशी संबंध?

सलीम फ्रूट हा दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून काही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज ताब्यात घेण्यात आले आहे. 

May 9, 2022, 11:52 AM IST