Alibag News | अलिबागमध्ये मुसळधार पाऊस, गावातील रस्त्यांना नाल्याचं स्वरुप
Alibag Cloudburst Type Of Rainfall Water Moves In Houses
Jul 8, 2024, 08:20 AM ISTकाळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या सुरु असणाय़ऱ्या पावसानं जुलै महिना अर्ध्यावर येत असताना जोर धरला असून, यामुळं कोकणात अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jul 8, 2024, 07:54 AM IST
Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका
Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 8, 2024, 06:53 AM IST
महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला कोणता? 99% उत्तरं चुकीची
Monsoon Trekking : भटकंतीविषयी बोलताना 'आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलाय...' अशी ओळख सांगता? गुगलची मदत न घेता आता द्या, या प्रश्नाचं उत्तर...
Jul 6, 2024, 03:22 PM ISTMhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...
Jul 6, 2024, 12:01 PM IST
AshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 6, 2024, 09:45 AM ISTMaharashtra Weather News : राज्यात फक्त 'इथं'च मुसळधार; मान्सून सहलीच्या विचारात असणाऱ्यांना पाऊस देणार तुरी?
Maharashtra Weather News : पावसाचं नेमकं चाललंय काय? काळ्या ढगांचा चकवा आता चिंता वाढवतोय.... जाणून घ्या हवामान विभागाचं यावर नेमकं काय मत?
Jul 6, 2024, 06:45 AM IST
1300 वर्षांपूर्वी दगडात खुपसलेली तलवार गायब, युरोपमध्ये घबराट! अमिताभ यांचा 'अजूबा' नक्कीच आठवेल
Magic Sword : अशाच एका ऐतिहासिक घटनेचे संदर्भ देणारी एक जगविख्यात तलवार रहस्यमयीरित्या नाहिशी झाली आहे. हे नेमकं कसं घडलं याचा कोणालाही अंदाज नाही.
Jul 5, 2024, 03:24 PM IST
Robot Kills Self: रोबोटलासुद्धा असह्य झाला कामाचा तणाव, आयुष्य संपवलं
Robot Kills Self: कामाच्या तणावामुळं पिचलेल्या रोबोटनं संपवलं आयुष्य; हकिगत वाचून म्हणाल हे असंही होतं? नेमका प्रकार घडलाय तरी काय? जाणून घ्या...
Jul 5, 2024, 02:35 PM IST
भारताच्या पंतप्रधनांकडे असतात 'हे' महत्त्वाचे अधिकार
What powers does the PM of India have : हे अधिकार नेमके कोणते आणि त्या अधिकांअंतर्गत नेमके कोणते बदल शक्य असतात? पाहून घ्या.
Jul 5, 2024, 12:57 PM ISTकाय सांगता... विक्ट्री परेडमध्ये खेळाडूंनी उंचावलेली ट्रॉफी खोटी होती? मग खरी ट्रॉफी कुठंय?
Team India : रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली बार्बाडोसमध्ये विजयाची मोहोर उमटवणारा भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला आणि क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला.
Jul 5, 2024, 12:29 PM IST
RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?
Banaras Mercantile Bank Licence: 'या' बँकेत खातं असणाऱ्यांनी आता पुढे काय करावं? पैसे बुडणार तर नाहीत? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर...
Jul 5, 2024, 08:38 AM IST
Maharashtra Weather News : माथेरानपासून महाबळेश्वरपर्यंत मुसळधार; मुंबईच्या पावसाचं मात्र विचारूच नका...
Maharashtra Weather News : हवामान विभागानं स्पष्टच व्यक्त केला अंदाज... जाणून घ्या कोणत्या भागात पाऊस बरसणार? कुठे घ्यावी लागणार अधिक काळजी...
Jul 5, 2024, 07:58 AM IST
Team India | पाहा आनंद, उत्साह आणि आश्चर्यचकित भावनेनं मुंबईचं प्रेम अनुभवणारे क्रिकेटर
Team India mumbai victory parade news
Jul 5, 2024, 06:35 AM ISTAshadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?
Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल.
Jul 4, 2024, 12:25 PM IST