news marathi

आता 'या' मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार किरण माने

Kiran Mane in Villains Role :  आता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार किरण माने...

Jun 29, 2024, 06:33 PM IST

'बनवा बनवी' फेम 'शांतनु'ची पत्नी आणि मुलांना पाहिलंत का?

1988 मध्ये प्रदर्शित झालेला 'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या चित्रपटातील सीन्सचे आजही अनेक रील्स व्हायरल होताना आपण पाहतो. या चित्रपटात शंतनूची भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ रे विषयी आज काही गोष्टी जाणून घेऊया...

Jun 29, 2024, 06:25 PM IST

'माझ्यासाठी खूप स्पेशल...', घटस्फोटानंतर अजूनही सई ताम्हणकरकडे आहे पहिल्या लग्नाची 'ही' आठवण

Sai Tamhankar Still Has This Special Thing From Her First Wedding : सई ताम्हणकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नातील या गोष्टीविषयीची आठवण सांगितली आहे. 

Jun 29, 2024, 04:47 PM IST

'मला मेसेज करुन म्हणाला तुला कॉम्प्रोमाइज...', सई ताम्हणकरचा कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा

Sai Tamhankar Casting Couch : सई ताम्हणकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Jun 29, 2024, 02:55 PM IST

'मुद्दाम कलाकृतीचं नाव घेत नाही...', 'पछाडलेला' फेम अभिनेत्री असं का बोलून गेली?

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोणावर व्यक्त केला संताप...

Jun 29, 2024, 02:01 PM IST

शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, सोनाक्षीच्या लग्नात 5 दिवस आधी लावली होती हजेरी

Shatrughan Sinha Admitted To The Hospital : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल... लेकीच्या लग्नाच्या 5 दिवसानंतर...

Jun 29, 2024, 12:47 PM IST

सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा नाईट क्लबमधील 'तो' व्हिडीओ समोर...

Suhana Khan Agastya Nanda Video : सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा नाईट क्लबमधील व्हिडीओ होतोय व्हायरल...  

Jun 29, 2024, 10:24 AM IST

मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...

Mohammed Shami - Sania Mirza : मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलंय की, शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...

Jun 28, 2024, 02:01 PM IST

'मला घरात बसवून ठेवलंय...', नवऱ्यावर चिडली गोविंदाची भाची आरती सिंग

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आरती सिंग दोन महिन्यांपूर्वी लग्न बंधनात अडकली. बॉयफ्रेंड दीपक चौहानसोबत तिनं धुमधामध्ये लग्न केलं. लग्नानंतर हनीमूनला पॅरिसला गेली होती. मुंबईत परतल्यानंतर आता तिचा एक व्हिडीओ व्हायरस होतोय. ज्यात तिच्या नवऱ्याला घरी यायला उशिर झाल्यानं ती त्याच्यावर संतापल्याचे पाहायला मिळते. 

Jun 27, 2024, 06:42 PM IST

प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल होण्याचं कारण आलं समोर...

Prabhas Kalki 2898 AD Shows Cancelled : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल का झाले माहितीये?

Jun 27, 2024, 06:07 PM IST

पूर्वजांचा दैदीप्यमान इतिहास 'भूपती' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला

Bhoopati Marathi Movie :  रंजकता असेल तर मनापासून ऐकलेल्या त्या ऐतिहसिक गोष्टी कायम आपल्या स्मरणात राहतात. असाच एक इतिहास घेऊन दिग्दर्शक दिनेश जगताप आपल्या भेटीला येत आहेत. 

Jun 27, 2024, 04:56 PM IST

'स्त्रीया दोन नवरे हवेत असं म्हणतील तेव्हा...', अरमान मलिकच्या 'प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या' वक्तव्यावर संतापली अभिनेत्री

Devoleena Bhattacharjee Gets Angry on Armaan Malik : अरमान मलिकलच्या 'प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या' वक्तव्यावर देवोलीना भटाचार्जीची संतप्त प्रतिक्रिया...

Jun 27, 2024, 04:21 PM IST

शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे बाप-लेकाची ही जोडी पहिल्यांदाचा प्रेक्षकांच्या भेटीला...

Sharad Ponkshe and Sneh Ponkshe Together :  शरद पोंक्षे आणि त्यांचा मुलगा पहिल्यांदाच या चित्रपटानिमित्तानं आले एकत्र

Jun 27, 2024, 03:39 PM IST

सोनाक्षी सिन्हानं 2 वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा! आता 'तो' फोटो होतोय VIRAL

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Got Engaged 2 Years Back : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता साखरपुडा!

Jun 27, 2024, 01:20 PM IST

'शरद पवारांचा कॉल आला, ते म्हणाले...', नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?

Sharad Pawar Called Nana Patekar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवारांनी नाना पाटेकरांना केला होता फोन अन् म्हणाले... 

Jun 27, 2024, 12:53 PM IST