news marathi

VIDEO : कीमोथेरेपीच्या आधी हिना खाननं लावली होती अवॉर्ड शोला हजेरी, रुग्णालयापर्यंतचा प्रवास पाहून चाहते भावूक

Hina Khan Went To Award Show Before Cemo : हिना खाननं कीमोथेरेपीच्या आधी लावली होती अवॉर्ड शोला हजेरी... 

Jul 2, 2024, 09:21 AM IST

'माझ्यासोबत अभिनय करण्याचा प्रयत्न नकोच...' अमिताभ बच्चन यांना 'मिर्जापुर' फेम अभिनेत्यानं का दिली तंबी?

Mirzapur 3 Actor on Acting With Amitabh Bachchan : 'मिर्जापुर 3' च्या 'दद्दा त्यागी' यांनी जेव्हा अमिताभ बच्चन यांना दिली होती तंबी

Jul 2, 2024, 08:20 AM IST

'डॅाक्टरांची मेहनत, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता...', असं का म्हणाले अशोक सराफ

Doctors Day Ashok Saraf :  अशोक सराफ यांनी आज डॉक्टर्स डे च्या निमित्तानं त्यांच्या चित्रपटाविषयी घोषणा केली आहे. 

Jul 1, 2024, 03:59 PM IST

'गरोदर राहिले तर...' रेखानं पतीसमोर ही अट ठेवली आणि....

Rekha and Her Husband : रेखा यांनी त्यांच्या पती समोर एक अट ठेवली होती, जी ऐकल्यानंतर त्यांच्या पतीनं... 

Jul 1, 2024, 03:15 PM IST

गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन, चाहत्याच्या आक्षेपार्ह कमेंटवर गायिकेचं सडेतोड उत्तर

Singer Concert Controversy :  गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये चाहत्यानं केलं गैरवर्तन... आक्षेपार्ह्य कमेंटनंतर गायिकेचं सडेतोड उत्तर

Jul 1, 2024, 11:05 AM IST

Renukaswamy Murder: 'डी-गॅंग', 'कैदी नंबर 6106'... नावानं अभिनेता दर्शनवर येणार चित्रपट! निर्मात्यांमध्ये शर्यत

Renukaswamy Murder Case Movie on Darshan : रेणुकास्वामी मर्डर प्रकरणात अभिनेता दर्शनवर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांमध्ये शर्यत

Jul 1, 2024, 09:22 AM IST

चार दिवसात ‘कल्कि 2898 एडी’ नं केली 300 कोटींची कमाई, हिंदीत कमावले इतके कोटी

Kalki 2898 AD Box Office Collection Day 4 : अमिताभ बच्चन यांच्या ‘कल्कि 2898 एडी’नं चार दिवसात कमावले इतके कोटी...

Jul 1, 2024, 08:21 AM IST

एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'

Dharmaveer 2 Release Date : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' या दिवशी मराठी आणि हिंदीत जगभरात होणार प्रदर्शित

Jul 1, 2024, 07:42 AM IST

31 व्या वर्षी लिव्हरच्या गंभीर आजारानं त्रस्त अभिनेत्री, म्हणाली 'मी कधीच...'

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सना मकबूल ही सध्या 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात तिच्या अदांनी ती प्रेक्षकांची मने जिंकताना दिसते. पण इतरांप्रमाणेच सनाच्याही आयुष्यात काही अशा काही गोष्टी आहेत. ज्या ऐकूण सगळ्यांना आश्चर्य होईल किंवा धक्का बसेल. 

Jun 30, 2024, 03:37 PM IST

अभिनेत्रीला विदेशी बॉयफ्रेंडवर प्रेम करणं पडलं महागात! म्हणाली, 'तो लग्न करुन...'

Actress Talked About Her Breakup With Foreign Boyfriend : अभिनेत्रीनं विदेशी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्याच्या चर्चांवर केलं वक्तव्य...

Jun 30, 2024, 01:34 PM IST

'हा काळ...', ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजविषयी सांगितल्यानंतर पोस्ट शेअर करत हिना खान भावूक

Hina Khan Emtional Post :  हिना खाननं काही दिवसांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे सांगितले होते. अशात आता हिना खाननं आणखी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

Jun 30, 2024, 12:45 PM IST

पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई पाहताच अभिनेत्याची खोचक टीका म्हणाला...

Marathi Actor Got Angry Over Pune Drugs : मराठमोळ्या अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुण्यातील पब्स आणि बारवर होणाऱ्या कारवाईवरून केली टीका

Jun 30, 2024, 11:59 AM IST

'या' भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी पाहिली नाही वर्ल्डकपची फायनल! भारताच्या विजयानंतर बिग बींचा खुलासा

Amitabh Bachchan Did Not Watch Final Match : अमिताभ बच्चन यांनी भारताच्या T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर सोशल मीडियावर केला खुलासा

Jun 30, 2024, 11:01 AM IST

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Ladki Bahin Yojana 2024 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Behna Yojana) जाहीर करण्यात आली. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा भरायचा? पाहा

Jun 29, 2024, 08:49 PM IST

अमृता खानविलकरच्या साडी लूकची चाहत्यांना भूरळ

सोशल मीडियावर नेहमीच अभिनेत्री अमृता खानविलकच्या लाइफस्टाईलची चर्चा अलते. आता अमृतानं सोशल मीडियावर काही साडीचे फोटो शेअर केले आहेत. जे चांगलेच व्हायरस होतायत एकदा पाहूया...

Jun 29, 2024, 07:17 PM IST