अमृता खानविलकर हे लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
अमृता सध्या ड्रामा ज्युनियरची परिक्षक आहे.
अमृता या गुलाबी साडीत खूप सुंदर दिसत असून तिच्या या ग्लॅमरस लूक पाहून नेटकऱ्यांना तिची भुरळ पडली आहे.
अमृतानं नेसलेली ही साडी Rianta's by Rianta Chakraborty नं डिझाइन केली आहे.
अमृता लवकरच 36 डे या सीरिजमध्ये शारीब हाश्मीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
कलावती, ललिता बाबर, पठ्ठे बापूराव सारख्या मराठी चित्रपटांमध्ये अमृता खानविलकर दिसणार आहे.