new zealand

एमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO

जेव्हा कुल धोनी आऊट ऑफ कंट्रोल होतो...भन्नाट डान्सचा VIDEO आला समोर 

Nov 28, 2022, 01:43 PM IST

पावसात न्यूझीलंडच्या कर्मचाऱ्यांसोबत पीच सुकवायला मैदानात उतरला Suryakumar Yadav; व्हिडीओ व्हायरल!

सामना पुन्हा सुरु होऊन तो भारताने जिंकावा यासाठी टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पूर्ण प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसतोय. 

Nov 27, 2022, 10:05 PM IST

IND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात...

India vs New Zealand: दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे. 

Nov 26, 2022, 11:18 PM IST

IND vs NZ : Hardik Pandya चं मोठं मन पाहिलंत का? बस ड्रायव्हर दिलं खास गिफ्ट

सोशल मीडियावर (Social Media) हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये हार्दिक पंड्याचं मोठं मन पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 

Nov 26, 2022, 10:15 PM IST

IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा Auckland मध्ये आहे असा रेकॉर्ड

India vs New Zealand 1st ODI : टी 20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झालीय. 

 

Nov 24, 2022, 11:39 PM IST

IND vs NZ ODI: पहिल्या वनडे सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing XI

India vs New Zealand 1st ODI : ऑकलंडमध्ये उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होऊ शकतात. 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडकडून वनडे मालिकेत भारताला 0-3 असा पराभव स्विकारावा लागला होता. 

Nov 24, 2022, 11:06 PM IST

IND vs NZ पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?

India vs New Zealand 1st ODI: क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का, पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द होणार?

Nov 24, 2022, 06:05 PM IST

IND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?

IND vs NZ: न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंत की संजू सॅमसन, कोणाला संधी द्यावी? तुम्हाला काय वाटते? 

Nov 24, 2022, 05:24 PM IST

IND vs NZ: Suryakumar Yadav चा विदेशात देसी तडका, PHOTO आले समोर

IND vs NZ: सूर्यकुमार यादवचा विदेशात देसी जुगाड! जेवणाचा घेतला आस्वाद 

Nov 24, 2022, 02:22 PM IST
Challenge of 161 runs from New Zealand in front of India PT34S

IND Vs NZ T20 | न्यूझीलंडकडून भारतासमोर 161 रन्सचं आव्हान

Challenge of 161 runs from New Zealand in front of India

Nov 22, 2022, 03:20 PM IST

Team India : जानेवारीमध्ये या दोन देशांविरूद्ध मैदानात उतरणार टीम इंडिया!

नडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचं शेड्यूल खूप व्यस्त राहणार आहे.

Nov 21, 2022, 08:48 PM IST

IND vs NZ : शतक झळकावल्यानंतर Suryakumar Yadav झाला भावूक! VIDEO व्हायरल

सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 49 चेंडूत शतक पूर्ण केलं. दरम्यान टी-20 मध्ये दुसरं शतक झळकावल्यानंतर सूर्यकुमार भावूक झाला.

Nov 20, 2022, 04:18 PM IST