Carodana Bra Fence: सध्या जगात अश्या अनेक धक्कादायक घटना (shocking news) घडताना दिसतात त्यातून काही गोष्टींचा तर कधी काही सुगावाच लागत नाही की अशा गोष्टी होण्यामागचं नक्की कारण तरी काय? जगाच्या पाठीवर सध्या अशाच एका प्रकारानं सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडलं आहे. ही घटना गेली अनेक वर्षे या ठिकाणी घडते आहे. आणि आश्चर्य म्हणजे येथे येणारे पर्यटकही (new zealand tourist place) या घटनेकडे फारच आश्चर्यानं पाहतात. परंतु ही घटना नेमकी आहे तरी कोणती? आणि ही घटना नक्की कुठे घडते याबद्दल जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आणि रंजक आहे. यासाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात सगळीकडे जनजागृती केली जाते. परंतु जाणून घेऊया की नक्की हा प्रकार आहे तरी काय, हा प्रकार न्यूझीलॅंड येथील आहे. (Cardrona Bra Fence young girls remove their undergarments for surprising reason)
सध्या एक फोटो सोशल मीडियावर (Photo viral on social media) चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की चक्क तारेवरती ब्रा लटकवलेल्या आहेत. हा जरासा विचित्र फोटो पाहून नेटकरी विचारात पडले आहेत. कपडे सुकवण्यासाठी आपण तार लावतो आणि त्यावर कपडे वाळत टाकतो. अनेकदा आपण आपली अंतर्वस्त्रेही तारेवर वाळत टाकण्यासाठी लटकवून ठेवतो. परंतु सार्वजनिक ठिकाणी आपण शक्यतो ब्रा किंवा कुठलीही आपली अंतर्वस्त्रे टाकत नाही. परंतु या ठिकाणी चक्क तुम्हाला ब्रा मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी लटकवलेल्या दिसतील. त्याचबरोबर येथे एक नाही दोन नाही तर काही शे आणि हजारोंच्या संख्येने ब्रा लटकवल्या जातात. तुम्हाला जाणून धक्का बसला ना. होय हे असंच एक हटके पर्यटन स्थळं (Tourist place) आहे. तेव्हा जाणून घेऊया या स्थळाबद्दल, ते नक्की कुठे आहे आणि येथे असं का घडतं?
हेही वाचा - Nashik Crime: काय काळ आलाय; भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार, हद्द म्हणजे महिलांचाही या कृत्यात हात?
कारडोना हे शहर न्यूझीलॅंड (Carodona in New Zealand) येथे आहे. हे तेथील फारच लोकप्रिय ठिकाणं आहे. त्याचबरोबर येथे अनेक पर्यटक आणि कपल्स फिरण्यासाठी येतात. येथे हजारोंच्या संख्येनं दररोज प्रर्यटक येताना दिसतात. परंतु हे पर्यटन स्थळं जरी असले तरी येथे महिला येथे आल्यावर आपल्या ब्रा काढून टाकतात. त्यामुळे या गोष्टीमुळे सध्या हे ठिकाणं जगात खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही जागा इथल्या पर्यंटकांमध्ये कायमच चर्चेत असते. येथे महिला येतात, आपली अंतर्वस्त्रे काढतात आणि मग तारेवर लटकवून ठेवतात. समोर आलेल्या एका माहितीनुसार, 1998 च्या ख्रिसमसपासून ते 1999 च्या न्यू इयरपर्यंत येथे चार ते पाच ब्रा लटकलेल्या (Bra Hanged) दिसल्या होत्या तेव्हापासून ही जागा जास्तच प्रचलित आहे.
2019 मध्ये येथे अक्षरक्ष: ब्रांचा ढिग पडला होता. त्यावेळी येथे 60 पेक्षाही जास्त ब्रा दिसून आल्या होत्या तेव्हापासून या स्थळाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहेत. त्यातून असं मानलं जातं की याठिकाणी महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या (Breast Cancer Awareness) विरूद्ध जागृकता निर्माण करण्यासाठी असं करतात.