भारत युद्धखोरीच्या प्रयत्नात - पाकिस्तान
भारत-पाकमधील तणावात अधिक भर घालणारे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी केलेय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांची हत्या झाल्यानंतर भारत युद्धखोरीच्या प्रयत्नात असल्याचा आरोप हिना रब्बानी खार यांनी येथे केलाय.
Jan 16, 2013, 02:25 PM ISTमनीषा कोइरालाची कॅन्सरवर मात
कॅन्सरशी झगडत असणाऱ्या अभिनेत्री मनीषा कोइरालाची न्यू यॉर्कमध्ये यशस्वी सर्जरी झाली असून आता ती कॅन्सरमधून बचावली आहे.
Dec 11, 2012, 05:33 PM ISTअंतराळरवीर सुनीता विल्सम्सकडून दिवाळीच्या शुभेच्छा
अवकाशात सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य करणारी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने प्रकाशाचा उत्सव दिवाळीनिमित्ताने भारतीयांना शुभेच्छा दिल्यात.
Nov 14, 2012, 08:36 AM ISTमायक्रोसॉफ्टने सादर केले विंडोज ८
मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे विंडोज-8 ही नवी ऑपरेटिंग सिस्टम बाजारात दाखल झालीये. गेल्या अनेक दिवसांपासून वेबदुनियेत याची चर्चा होती. या नव्या सिस्टिममुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने नव्या उत्साहाने पुन्हा एकदा बाजारात पाऊल टाकलंय.
Oct 26, 2012, 10:39 AM ISTपतीच निघाला पिता
एका ६० वर्षीय महिलेला तिच्या पतीच्या निधनानंतर समजलं की तिचा पती हा तिचा पिताही होता.
Sep 20, 2012, 05:53 PM ISTअमेरिका भारतीयांना त्रस्त, पान खाऊन थुंकतात मस्त
पान खाऊन थुकंण ही काही भारतीयांसाठी नवी बाब राहिलेली नाही. मात्र आता भारतीय लोकांच्या या पान खाऊन पिंक टाकण्याच्या सवयीने अमेरिका शासन मात्र चांगलच जेरीस आलं आहे.
Aug 22, 2012, 07:52 PM ISTन्यूयॉर्कमध्ये डेव्हिडची गोल्डन रेप्लिका
रेनासा काळातील मेल ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिडची प्रतिकृती सध्या न्यूयॉर्कच्या नागरिकांचं लक्ष वेधून घेती आहे. जगविख्यात चित्रकार मायकल एंजलो यांच्या डेव्हिडची ३० फूट उंचीची गोल्डन रेप्लिका आहे.
Mar 9, 2012, 09:32 AM ISTन्यू यॉर्कमध्ये मंदिर, मशिदीवर हल्ला
अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरमधील क्वीन्स भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी दोन मंदिरं आणि एका मशिदीवर बॉम्बहल्ला केला. मंदिरावर झालेल्या हल्ल्यात मंदिराचा दरवाजा जळला. मंदिराबरोबरच शेजारील एका घरावरही हल्ला करत त्याचं नुकसान करण्यात आलं.
Jan 3, 2012, 07:52 PM ISTडॉ. शरदकुमार दीक्षित यांचे निधन
गोरगरिबांच्या चेहर्यांना प्लॅस्टिक सर्जरी करून हास्य फुलविणारा देवमाणूस पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांचे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे निधन झाले.
Nov 16, 2011, 03:45 AM ISTखंडणीच्या धमकीने प्रकाश झा यांना 'अंधेरी'...
हिंदी सिनेसृष्टी ख्यातनाम दिग्दर्शक प्रकाश झा यांनी खंडणी मागितल्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. न्युयॉर्कस्थित दोन निर्मात्यांनी आपल्याकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार झा यांनी दाखल केली आहे.
Oct 19, 2011, 07:41 AM IST