new year celebration

नवीन वर्षाचं स्वागत आणि एकच प्याला !

नवीन वर्षाच्या सेलेब्रेशनसाठी कॉकटेल आणि परदेशी मद्याला मोठीच मागणी आहे

Dec 25, 2017, 06:08 PM IST

न्यू ईयर सेलिब्रेशनचा नवा फंडा

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट हे तर नेहमीचंच झालंय.. त्यामुळे प्रत्येक जण वेगळ्या आनंदाचा शोध घेऊ पहातोय..  अर्थातच हा आनंद त्याला निसर्गाच्या जवळ आणतो.. आणि नेमका हाच मध्यबिंदू साधत मुंबईजवळची कृषीपर्यंटनस्थळं नववर्षाच्या स्वागतासाठी सजू लागलीत..

Dec 25, 2017, 12:58 PM IST

एस्सेल वर्ल्डमध्ये रंगणार न्यू ईयरचं सेलिब्रेशन

एस्सेलवर्ल्ड या देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठ्या थीम पार्कने यंदाचा ख्रिसमस लहान-थोरांबरोबर मोठ्या प्रमाणात धमाकेदार पद्धतीने साजरा करायचे ठरवले आहे.

Dec 24, 2017, 12:01 PM IST

मुंबईसह देशभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत

मुंबईसह देशभरात नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्यासह देशभरातही नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.. गोवा, राजधानी दिल्ली, कोलकाता, भोपाळ याठिकाणी नववर्षाच्या स्वागताला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत.

Jan 1, 2017, 08:00 AM IST

पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर

 सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाचे प्लॅन तयार झाले असतील... नववर्षारंभ कोकणात येणा-या पर्यटकांकरिता नवी पर्वणीच घेवून आलाय... सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर घडवली जातेय.

Dec 25, 2016, 10:28 PM IST

नववर्षानिमित्त सिद्धिविनायक, शिर्डीत भक्तांची गर्दी

आज नव्या वर्षातील पहिला दिवस. नव्या वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी. यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक तसेच शिर्डीत भक्तांनी मोठी गर्दी केलीय.

Jan 1, 2016, 08:24 AM IST

गोव्यातील किनारे पर्यटकांनी फुलले

गोव्यातील किनारे पर्यटकांनी फुलले

Dec 28, 2015, 03:55 PM IST

जगभरातलं नवीन वर्षाचं स्वागत

जगभरातलं नवीन वर्षाचं स्वागत

Dec 31, 2014, 11:23 PM IST