new year celebration

Mumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?

Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022). 

Dec 30, 2022, 09:25 AM IST

New Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील

 थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

Dec 29, 2022, 09:24 PM IST

तुमच्या सुट्टीसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

थर्टी फर्स्टसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी

 

Dec 30, 2021, 07:09 PM IST

अभिनेत्रीने सांगितली तिच्या Love bite मागची कहाणी, सगळेच थक्क

ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे.

Dec 30, 2021, 01:11 PM IST

Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Raje Tope) यांनी  राज्यात केव्हा लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावणार याबाबतची माहिती दिली आहे.

 

Dec 25, 2021, 03:04 PM IST

सेलिब्रेशनच्या नादात जीव धोक्यात घालू नका, Omicron बाबत आरोग्य तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

भारतात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे आढळल्यानंतर भारतात आता तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Dec 24, 2021, 03:55 PM IST

ओमायक्रॉनचा धोका : आता या शहरात जमावबंदी, या नियमांचे पालन मस्ट

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये व्यक्तींची उपस्थिती कोविड प्रोटोकॉल अंतर्गत असावी.  तसेच कोविड हेल्प डेस्क तयार करणे आवश्यक असेल.

Dec 8, 2021, 09:08 AM IST

New Year Celebration : गच्चीवरील पार्ट्यांवर पोलिसांचा 'ड्रोन वॉच'

गच्चीवरील पार्ट्यांवरही पोलिसांचा वॉच असणार 

Dec 28, 2020, 11:31 AM IST

कोरोनामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर निर्बंध येण्याची शक्यता

सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करता येणार नाही. 

Dec 15, 2020, 08:16 PM IST
Nagpur Police Took Action On Drink And Drive On Eve Of 31st Night New Year Celebration PT1M10S

नागपूर | ३१ डिसेंबरच्या रात्री ५९२ तळीरामांवर पोलिसांची कारवाई

नागपूर | ३१ डिसेंबरच्या रात्री ५९२ तळीरामांवर पोलिसांची कारवाई

Jan 1, 2020, 05:25 PM IST