तुमच्या खिशावरचा बोजा वाढणार, १ जानेवारीपासून या वस्तूंच्या किमतीत होणार वाढ
पुढील महिन्यापासून म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून सर्वसामान्यांना अनेक गोष्टींवरील वाढत्या कराचा सामना करावा लागणार आहे.
Dec 23, 2021, 10:01 PM ISTमोदी सरकारचा मोठा झटका, या लोकांना बसू शकतो १०,०००पर्यंत दंड
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात लहान करदात्यांना जरुर दिलासा दिलाय. मात्र इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारखेनंतर जर कोणी टॅक्स रिटर्न भरत असेल तर लेट फी म्हणून त्या व्यक्तीस ५००० रुपये भरावे लागतील.
Feb 3, 2017, 09:45 AM IST