नव्या संसद भवनात पंतप्रधानांकडून 'मिच्छामी दुक्कडम' म्हणत भाषणाला सुरुवात; काय आहे याचा अर्थ जाणून घ्या?
Michhami Dukkadam PM Modi: नव्या संसद भवनाचा शुभारंभ सोमवारी पार पडला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसद भवन खुले करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी एक शब्द वापरला होता. त्याचा काय अर्थ होतो जाणून घ्या
Sep 20, 2023, 06:58 AM ISTParliament Special Session: विशेष अधिवेशन नव्या संसदेत होणार?
Parliament Special Session Will Be In New Parliament House
Sep 6, 2023, 02:45 PM ISTनव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात... फडणवीस म्हणतात 'विरोधक सत्तेचे सौदागर'
नवीन संसद भवन इमारतीच्या उदघाटन वादावरून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनीच संसदेचं उदघाटन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं असल्याची टीका फडणवीसांनी केलीय
May 25, 2023, 02:08 PM IST96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
May 24, 2023, 10:26 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचे भूमिपूजन
२ वर्षात नवे संसद भवन तयार करण्याचे लक्ष्य..
Dec 10, 2020, 01:39 PM ISTपंतप्रधान मोदी 10 डिसेंबरला करणार नवीन संसद भवनाचं भूमिपूजन
20 महिन्यांत नवं संसद तयार होण्याची अपेक्षा
Dec 5, 2020, 06:44 PM IST