new movie

14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.

Jan 4, 2025, 12:54 PM IST

सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाची रिलीज डेट बदलली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या सविस्तर

जगभरात तब्बल 12,500 स्क्रीनवर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट सुरू आहे. अशातच सनी देओलच्या 'जाट' या चित्रपटाचा टीझर 'पुष्पा 2'सोबत रिलीज केला आहे.  

Dec 7, 2024, 03:32 PM IST

इम्तियाज अलीच्या नव्या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करणार 'पुष्पा 2' चा खलनायक

इम्तियाज अलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अली लवकरच एका नवीन आणि अनोख्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहे.

Dec 5, 2024, 05:39 PM IST

'मी त्याचा हात पकडला आणि...', 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीसोबत बॉडीगार्डने केलेले गैरवर्तन

' बालिका वधू या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून अविका गौरला ओळखले जाते. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती. यासाठी 2009 मध्ये तिला राजीव गांधी पुरस्कार मिळाला होता. आता नुकतंच अविका गौरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Jun 18, 2024, 03:36 PM IST

पुन्हा किंग खान! जवान, डंकी आणि...शाहरुखच्या 'या' चित्रपटांचा डंका वाजणार

Shahrukh Khan : कोरोना काळात बॉलिवूडचं अर्थकारण पार घसरलं होतं. बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक बिग बजेट चित्रपट सपशेल आपटले. चित्रपटगृहातही शुकशुकाट पाहिला मिळत होता.  याचा दिर्घकाळ परिणाम दिसणार असं वाटत असतानाच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण चित्रपटाने सर्व चित्रच पालटलं.

 

Aug 30, 2023, 10:38 PM IST

Ram charan: चिरंजीवीचा मुलगा जगतोय Luxury Life ; कुबेराला लाजवेल इतक्या संपत्तीचा आहे मालक

प्रायव्हेट विमान कंपनीचा मालक असूनही रामचरण आजही करतो हे काम 

Jan 17, 2023, 12:42 PM IST

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' फेम मृणालला तुम्ही आता ओळखणारच नाही इतकी बदललीये

मालिका संपल्यानंतर आता मृणाल काय करते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर मृणाल अमेरिकेला स्थायिक झाली आहे. 24 मार्च 2022 रोजी मृणाल आणि तिचा पती नीरज मोरे यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

Oct 28, 2022, 01:22 PM IST

'RRR'ने अमेरिकेलाही लावलं वेड, सिनेमागृहातच 'नाचो नाचो' गाण्यावर थिरकले

craze for RRR Movie at the USA : प्रेक्षक सिनेमाच्या पडद्यासमोर जोरदार नाचताना दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे.

Oct 10, 2022, 05:49 PM IST

K.G.F Chapter 2 : केजीएफ निर्मात्याची मोठी घोषणा, चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्याबाबत म्हणाले...

केजीएफ चॅप्टर १ प्रमाणेच केजीएफ चॅप्टर २ सूपरडूपर हिट ठरलाय. रिलीजच्या महिन्याभरानंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. 

May 20, 2022, 06:56 PM IST

The Kashmir Files आता २ राज्यात झाला टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांकडून कौतूक

The Kashmir Files : द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या चर्चेत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Mar 13, 2022, 09:17 PM IST

लक्ष्याच्या अभिनयचा नवा सिनेमा, गोव्यात शूट

नव्या टीमसोबत कलाकार शुटिंगमध्ये व्यस्त 

Feb 8, 2022, 08:41 AM IST

क्रिती सेनन सरोगसीद्वारे देणार बाळाला जन्म?

पहिल्यांदाच क्रिती आईच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहतेदेखील तिच्या या नव्या अंदाजासाठी उत्सुक आहेत.

Jul 9, 2021, 07:30 AM IST

पाहा सायलीच्या लग्नाचा 'बस्ता'

लग्नाला यायचं हं.....! 

Feb 3, 2020, 01:42 PM IST

प्रियंकासोबत लग्नानंतर निक जोनसचा 'या' चित्रपटातून कमबॅक

निक जोनसची लग्नानंतर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एन्ट्री

Feb 7, 2019, 04:33 PM IST