new look

पाहा टाटा नॅनोचा हा नवा लूक

टाटाची नॅनो कार आता एका नव्या लूकमध्ये अवतरणार आहे.. सर्वसामान्यांची आवडती ही नॅनो हॅचबॅक टियागोशी मिळती-जुळती आहे असे सांगण्यात येत आहे.

Jun 8, 2016, 02:05 PM IST

आयपीएल : मुकेश अंबानी यांच्या मुलाचा नवा लूक पाहण्यासाठी स्टेडियमकडे डोळे

 वानखेडेवर आजपासून आयपीएलच्या ९ व्या सीझला सुरुवात होत आहे. या सामन्याआधी लक्ष असणार आहे ते, अनंत मुकेश अंबानी यांच्याकडे. कारण वजन घटविल्यानंतर तो दिसतो कसा, हे पाहण्यासाठी!

Apr 9, 2016, 01:18 PM IST

अक्षयकुमारचं 2.0 मधलं व्हिलनचं खतरनाक रुप

बॉलीवूडच्या पडद्यावर प्रथमच अक्षयकुमार खलनायक साकारणार आहे. रजनीकांत च्या 2.0 या महत्त्वाकांक्षी चित्रपटात तो हे रूप साकारणार आहे. या चित्रपटामध्ये त्याचं रुप हे कमालीचं वेगळं असून पटकन न ओळखता येणारं आहे. 

Mar 24, 2016, 12:10 AM IST

रणवीर सिंग आगामी सिनेमात दिसणार नव्या लूकमध्ये

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग सध्या खूपच वेगळ्या लूक मध्ये दिसतोय.

Mar 6, 2016, 09:49 PM IST

धोनी टीमचा नवा लूक, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये क्रिकेट महायुद्ध

क्रिकेट वर्ल्ड कप अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलाय. जगभरातील १४ टीम्समध्ये क्रिकेटचं हे महायुद्ध रंगणार आहे. क्रिकेट फॅन्ससाठी ही मोठी मेजवाणीच ठरणार आहे. वर्ल्ड कपचा हा थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटरसिक आतूरतेने वाट पाहताहेत. तर महेंद्रसिंग धोनी टीमचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. 

Jan 15, 2015, 02:33 PM IST

न्यू लूकमध्ये 'पोस्टमन काका' पुन्हा येणार तुमच्या दारावर

प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काका काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्याची जाणीव होत होती.हल्लीच्या लोकांना पोस्टाचा तर अगदी विसरच पडला आहे. काचे पलिकडच्या आणि थकल्या  स्वरात उलटं उत्तर देणाऱ्या पोस्टातील कर्मचाऱ्यांनाही आता इंटरनेटच्या युगात काही काम शिल्लक राहिलेलंच नाही.

Dec 15, 2014, 10:57 AM IST

पहा आमीर खानचा हा हटके लूक

परफेक्शनिस्ट आमीर खानचा नवा सिनेमा म्हटला की प्रत्येकाच्या चर्चेचा विषय असतो...मग तो सिनेमाच्या विषयामुळे असो किंवा आमीर खानच्या हटके लूकमुळे असेल.

Mar 12, 2013, 04:36 PM IST